Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकर, संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण पाठवणार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 20, 2023
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकर, संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण पाठवणार !
       
मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी, संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना या ‘संविधान सन्मान महासभे’साठी निमंत्रण द्यावे असा निर्णय आमच्या राज्य कार्यकारिणीत झाला आहे. त्यामुळे त्यांनाही आम्ही निमंत्रण पाठवणार आहोत.

संविधान सन्मान महासभे’चा उद्देश २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर संविधान हा विषय ऐरणीवर आला पाहिजे. याची जाणीव लोकांना करून द्यायला ही महासभा आहे. असेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.

Tags: CongressMaharashtraPrakash AmbedkarRahul GandhiSharad Pawaruddhav thakareVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लोकसभा निवडणुकीसाठी विजयासाठी वंचित पदाधिका-यानी बनवला रोडमॅप.

Next Post

आरएसएस संविधान बदलण्याची तयारी करत आहे. -ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
आरएसएस संविधान बदलण्याची तयारी करत आहे.  -ॲड. प्रकाश आंबेडकर

आरएसएस संविधान बदलण्याची तयारी करत आहे. -ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला
बातमी

Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

by mosami kewat
March 1, 2026
0

नांदेड : नांदेड दक्षिण तालुक्यातील तुप्पा येथे त्यागमाता रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात...

Read moreDetails
भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

March 1, 2026
CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

March 1, 2026
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

March 1, 2026
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

March 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home