Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

mosami kewat by mosami kewat
April 11, 2026
in बातमी, सामाजिक
0
सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

       

अकोला : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अकोला येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. (Mahatma Phule jayanti)


Also Read : Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. (Mahatma Phule jayanti)


       
Tags: AkolaBahujan EktaBahujan MovementBreaking NewsequalityIndian ReformersJyotiba PhuleMahatma PhuleMahatma Phule jayantiPhule ThoughtsSamaj ParivartanSocial JusticeSujat AmbedkarTributeVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला

Next Post

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

Next Post
समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बातमी

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

by mosami kewat
May 23, 2026
0

जाफ्राबाद : जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काही गावगुंडांनी १९ मे २०२६ रोजी हौदोस घातल्याची...

Read moreDetails
Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 23, 2026
चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी

May 23, 2026
Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

Nanded News: उन्हापासुन बचावासाठी ट्रॅफिक पोलिसांना छत्रीचे वाटप!

May 23, 2026
भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

May 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home