Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

mosami kewat by mosami kewat
March 4, 2026
in article, अर्थ विषयक
0
नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

       

संजीव चांदोरकर

स्वतःला पेट्रोलियम प्रॉडक्ट/ तेल/ गॅस याबाबत जवळपास स्वयंपूर्ण केलेली अमेरिका आंतरराष्ट्रीय तेल बाजाराला आग लावत सुटली आहे….

ज्यात अनेक देश, विशेषतः तेलाच्या बाबतीत जवळपास पूर्णपणे आयातीवर अवलंबून असणारे भारतासारखे गरीब विकसनशील देश पुढची अनेक वर्षे होरपळून निघू शकतात..

२००० सालापर्यंत अमेरिकेला आपल्या एकूण गरजेच्या ६० टक्के तेल आयात करावे लागत होते. “शेल गॅस” सारखे नवीन तंत्रज्ञान वापरून अमेरिकेने देशांतर्गत उत्पादन खूप वाढवले आहे. आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी करत नेले आहे.

आज अमेरिका दररोज १३ दशलक्ष बॅरल तेल उत्पादन करते. अनेक आखाती देशांपेक्षा जास्त

अमेरिका काही विशिष्ट प्रकारचे तेल आयात देखील करते. पण तेल कमी पडते म्हणून नव्हे. तर ते विशिष्ट प्रकारचे तेल तिच्या तेल रिफायनरी उद्योगाला सुटेबल आहे म्हणून.

ते आयात तेल मुख्यत्वे कॅनडा आणि मेक्सिको या शेजारच्या देशातून येते. म्हणजे वाहतुकीचा खर्च खूप कमी आणि समुद्र मार्गात असणारी जोखीम शून्य

दुसऱ्या प्रकारचे तेल, पेट्रोलियम प्रॉडक्ट अमेरिका निर्यात करते…इतके की ती तेलाच्या बाबतीत नेट निर्यातदार आहे.

एवढे करून अमेरिकेला आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर निर्णायक पकड ठेवायची आहे.


       
Tags: americaEconomicGlobalus oil
Previous Post

शहराच्या विद्रुपीकरणाविरोधात युवा वंचित आक्रमक; ABVP वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

Next Post
बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा 'एक्सपायरी डेट' संपलेला अजेंडा!
अर्थ विषयक

सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा ‘एक्सपायरी डेट’ संपलेला अजेंडा!

by mosami kewat
March 25, 2026
0

- संजीव चांदोरकर नवउदारमतवादी म्हणतात डोनाल्ड ट्रम्प आमच्या "सिलॅबस" मध्ये नव्हता ! माझ्याच वयाचा मित्र नव्वदीपासून नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानाचा कट्टर...

Read moreDetails
Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

March 25, 2026
पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

March 25, 2026
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

March 24, 2026
दिल्लीला वेढा घालुया!

दिल्लीला वेढा घालुया!

March 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home