Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
June 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर: मुस्लिम दफनभूमीच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

मुस्लिम समाजासाठी जागा आरक्षित व मंजूर तरी ताब्यात नाही

उल्हासनगर : मुस्लिम समाजासाठी आरक्षित व मंजूर करण्यात आलेली दफनभूमीची जागा अद्याप त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली नसल्याच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीने उल्हासनगर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत पक्षाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उल्हासनगरमध्ये हिंदू समाजासाठी स्मशानभूमी, ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी तसेच प्राण्यांच्या दफनासाठीही व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र मुस्लिम समाजासाठी जागा आरक्षित व मंजूर असतानाही ती प्रत्यक्षात समाजाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला त्यांच्या मूलभूत धार्मिक हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Also Read : मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मंजूर दफनभूमीची अंमलबजावणी तातडीने करावी आणि संबंधित जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेल, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tags: burial ground delayMaharashtraPoliticalUlhasnagarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

मुंबईतील नागरी समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट

Next Post

कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित

Next Post
कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित

कोंढवा येथील ज्योती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा निळा ध्वज स्थापित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home