इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!
कोलंबो: भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला आहे! कोलंबोमध्ये झालेल्या रोमांचक फायनलमध्ये आपल्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने ...





