कळमनुरीत नारायणा पब्लिक स्कूलवर RSS मार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक प्रशिक्षण; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी
८ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा हिंगोली : कळमनुरी शहरातील सेठ नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायणा पब्लिक स्कूल ...













