Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!

mosami kewat by mosami kewat
August 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अखेर खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश!
       
मुंबई : मुंबई मध्ये राहुल नगर क्रमांक २, पाईपलाईन, प्रियदर्शिनी, चुनाभट्टी, सायन, येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. खराब रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्येची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासोबतच संबंधित आयुक्तांसोबत बैठक घेऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच वंचित बहुजन आघाडीचे योगेश पाडमुख यांनीही या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने नागरिकांच्या समस्येची दखल घेत संबंधित रस्त्याची दुरुस्ती करून दिली. या दुरुस्तीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधेचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे.

Tags: MaharashtramumbaiPoliticalroadVanchit Bahujan Aghadi
Previous Post

बीडच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा; प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात सोडले ग्लोव्हज अन् नॅपकिन

Next Post

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post
४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन
बातमी

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

by mosami kewat
September 18, 2026
0

नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस...

Read moreDetails
विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

September 18, 2026
जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

September 18, 2026
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

September 18, 2026
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

September 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home