]]>
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-rss-bjp-over-alleged-move-to-remove-phule-shahu-ambedkar-literature-from-curriculum/
Sat, 03 Oct 2026 08:37:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20473पुणे : फुले-शाहू-आंबेडकरी विचार, साहित्य आणि शिक्षणाला मनुवादाच्या विरोधातील असल्याच्या कारणावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ‘हिटलरने ज्यांना बॅन करायचे होते, त्यांना अँटी-जर्मन ठरवून बंदी घातली. त्याच पद्धतीची विचारसरणी RSSने उचलली आहे, असे ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोशल मीडियावरील एका […]
]]>खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन
https://eprabuddhbharat.com/anjalitai-ambedkar-meets-family-of-minor-differently-abled-victim-in-nanded-khobragade-nagar-justice-assurance/
Sat, 19 Sep 2026 13:38:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20278नांदेड : नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथे अल्पवयीन व दिव्यांग बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आज पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली तसेच न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दि. १३ सप्टेंबर […]
]]>खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन
https://eprabuddhbharat.com/khobragade-nagar-sexual-abuse-case-police-protection-for-victims-family-sp-assures-fast-track-court-hearing/
Fri, 18 Sep 2026 12:32:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20252नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर निवेदन सादर करून प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व जलदगतीने पूर्ण करावा, उपलब्ध […]
]]>नवीन श्रावस्ती नगरातील १५० हून अधिक कुटुंबे बेघर होण्यापासून वाचली; वंचितच्या नगरसेवकांसह सम्यकच्या नेत्यांच्या लढ्याला यश
https://eprabuddhbharat.com/nanded-new-shravasti-nagar-150-families-saved-from-displacement-vba-samyak-leaders-intervention/
Thu, 17 Sep 2026 10:51:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20216नांदेड : गट क्रमांक ६१ (अ), नवीन श्रावस्ती नगर परिसरात मागील जवळपास २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बौद्ध समाजातील १५० हून अधिक कुटुंबांच्या घर-जमिनीवर कथितरीत्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रा. कुलदीप राक्षसमारे, महासचिव श्याम कांबळे तसेच सम्यकचे नेते आतिश ढगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने नागरिकांना दिलासा […]
]]>जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश
https://eprabuddhbharat.com/jay-bhim-nagar-water-pipeline-issue-resolved-after-vanchit-bahujan-aghadis-efforts/
Mon, 24 Aug 2026 14:01:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19755नांदेड : जयभीम नगर येथे मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या समस्येची तात्काळ दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्र. ७ मधील चारही नगरसेवकांच्या वतीने नवीन पाण्याची पाईपलाईन बसविण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. कामाच्या आरंभा पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या […]
]]>आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
https://eprabuddhbharat.com/nanded-nursing-colleges-accused-of-charging-extra-fees-from-tribal-students-samyak-vidyarthi-andolan-demands-strict-action/
Sat, 22 Aug 2026 06:00:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19691नांदेड : नांदेड जिल्ह्यातील खासगी नर्सिंग महाविद्यालयांकडून आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत, संबंधित महाविद्यालयांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास समितीचे माननीय सचिव नांदेड दौऱ्यावर आले असता, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आतिश ढगे आणि वंचित […]
]]>समृद्धी महामार्गासाठी जमीन आमची, हक्कही आमचाच; अन्याय सहन करणार नाही : वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/nanded-farmers-protest-for-fair-compensation-over-samruddhi-mahamarg-land-acquisition/
Mon, 17 Aug 2026 14:46:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19566नांदेड : नांदेड-जालना समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका व नाळेश्वर येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते संतोष गव्हाणे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव दीपक मगर, नगरसेवक कुलदीप राक्षसमारे, […]
]]>किनवटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात
https://eprabuddhbharat.com/kinwat-vanchit-bahujan-aghadi-samvad-tour-and-public-party-joining-ceremony/
Mon, 17 Aug 2026 11:24:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19563नांदेड : वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने ‘किनवट संवाद दौरा टप्पा-२’ अंतर्गत रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, गोकुंदा, किनवट येथे संघटनात्मक बांधणी आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक बहुजन कार्यकर्ते व नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय-धोरणांवर विश्वास […]
]]>लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट
https://eprabuddhbharat.com/nanded-loha-panchsheel-flag-reinstalled-sujat-ambedkar-visits-jaikwadi-colony-and-interacts-with-citizens/
Wed, 12 Aug 2026 06:16:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19409नांदेड : लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वजाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यात आला आहे. या ठिकाणी सन १९९२ पासून असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात […]