Tag: Maharashtra

मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवून महिलांना धीर द्या; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर ...

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणचे १४ ते १५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; मंगेश वानखेडे आक्रमक; चौकशीची मागणी

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात मतपेट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या ...

दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

मुंबई : सत्तेमध्ये जे आरएसएसवाले बसले आहेत. देवा, धर्माच्या नावाने यांनी मते मागितली आणि सत्तेत आले.या दुष्काळाच्या काळात शासनाने पाण्याची, ...

ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

मुंबई : दिवाळी सणानिमित्त शासनातर्फे रेशन दुकानावर ‘आनंदाचा शिधा’ म्हणून साखर, तेल, डाळ, रवा अशा वस्तूंचे किट अंत्योदय आणि प्राधान्य ...

नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसरातील सुमारे १४ ते १५ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे ...

कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा – सुजात आंबेडकर

कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा – सुजात आंबेडकर

बुलढाणा : राज्यात कुंभमेळा होणार आहे. तो प्राथमिक स्वरूपात घ्या, त्याचे 34 हजार कोटी रुपये दुष्काळ निवारण्यासाठी वळवा. ही आमची ...

या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

बुलढाणा : बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडी आयोजित धम्म मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या ...

बुलढाण्यातील धम्ममेळाव्यातून ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

बुलढाण्यातील धम्ममेळाव्यातून ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

ॲड. प्रकाश आंबेडकर : आजच्या काळात मतदान हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे बुलढाणा : बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य धम्म ...

प्रस्थापितांविरोधात लढा देणारे नेतृत्व हरपले: विठ्ठलराव वाकडे यांचे निधन; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांकडून सांत्वन

प्रस्थापितांविरोधात लढा देणारे नेतृत्व हरपले: विठ्ठलराव वाकडे यांचे निधन; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांकडून सांत्वन

अकोला : भारिप बहुजन महासंघाचे निंबा लोहारा सर्कलचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव वाकडे यांचे दुःखद निधन झाले. प्रस्थापितांविरोधात संघर्ष ...

मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी २८ ऑक्टोबरला 'ज्ञानेश कुमार हटाव' मोर्चा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी २८ ऑक्टोबरला ‘ज्ञानेश कुमार हटाव’ मोर्चा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई : मतदान हे तुमचे स्वातंत्र्य दाखवण्याचा मुख्य मार्ग असून त्यावर सध्या थेट घाला घातला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित ...

Page 3 of 177 1 2 3 4 … 177
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

नांदेड : भाजप असो किंवा काँग्रेस, सत्तेच्या राजकारणामागील जातीय आणि सामाजिक समीकरणे समजून घेणे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे....

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts