]]>
पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/pachora-vba-jan-sampark-office-inauguration-jalgaon/
Thu, 03 Sep 2026 06:16:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20000जळगाव : पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी तालुका जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात करण्यात आली. १ सप्टेंबर रोजी गाळा क्र. १०३, स्व. बापूसाहेब के. एम. पाटील व्यापारी संकुल, भाजी मंडी, पाचोरा येथे वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुक्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील लालसर यांच्या […]
]]>आग ओकतोय सूर्य! अकोला, अमरावतीसह अनेक शहरांत पारा ४१ अंशांच्या पुढे; पाहा हवामानाचा नवा अंदाज
https://eprabuddhbharat.com/scorching-heatwave-in-maharashtra-temperatures-cross-43c-in-akola-vidarbha-on-high-alert/
Mon, 13 Apr 2026 11:51:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17111Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः मुंबईसह अनेक भागांत तापमानात मोठी वाढ झाली असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण होत आहे. विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (Rising Temperatures) अकोला येथे तापमान 43.1 अंशांवर पोहोचले असून काल ते जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान […]
]]>ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप
https://eprabuddhbharat.com/maharashtra-municipal-polls-marred-by-evm-malfunctions-voter-harassment-and-booth-clashes/
Thu, 15 Jan 2026 15:31:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14467मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला. या निवडणुकीत शाई पुसण्यापासून ते ईव्हीएम बंद पडणे, पैशांची पाकिटे वाटणे आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारी अशा अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मालेगावातून एक धक्कादायक बाब समोर आली. एकाच ठिकाणी ८०० […]
]]>वंचित बहुजन आघाडीचा ऐतिहासिक निर्णय; पारलिंगी उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारी!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-field-transgender-candidate-faizpur-election/
Fri, 21 Nov 2025 13:05:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12239जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पक्षाने फैजपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पारलिंगी कार्यकर्ती शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हा निर्णय केवळ फैजपूरसाठीच नव्हे, तर राज्यातील पारलिंगी समाजाच्या राजकीय समावेशनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. शमिभा पाटील या फैजपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 9 ब मधून नगरसेविका […]
]]>जामनेर येथे सुलेमान पठाणच्या कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-visits-family-of-suleman-pathan-in-jamner/
Sat, 30 Aug 2025 08:55:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9506जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे काही दिवसांपूर्वी जमावाकडून झालेल्या हल्ल्यात २१ वर्षीय सुलेमान पठाण या मुस्लीम तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आज (३० ऑगस्ट २०२५) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुलेमानच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी ॲड. आंबेडकर यांनी सुलेमानच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. कुटुंबातील सदस्यांनी […]
]]>सुलेमान पठाण मॉब लिंचिंग प्रकरण – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या सुलेमान पठाणच्या कुटुंबीयांची भेट घेणार
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-to-meet-family-of-mob-lynching-victim-suleman-pathan-in-jalgaon/
Sat, 30 Aug 2025 07:57:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9502जळगाव : जामनेर येथे झालेल्या मॉब लिंचिंगमध्ये (जमावाकडून मारहाण) मृत्यूमुखी पडलेल्या सुलेमान पठाण या 21 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या, शनिवार, 30 ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. 11 ऑगस्ट 2025 रोजी जामनेर येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, […]
]]>जामनेर तालुक्यात सुलेमान खानच्या हत्येचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/jamner-suleman-kham-mob-lynching-vba/
Thu, 21 Aug 2025 10:15:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9173जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद गावात सुलेमान खान या मुस्लिम युवकाची मॉब लिंचिंग करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येच्या निषेधार्थ व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) व एकता फाउंडेशनच्यावतीने यावल तहसीलदार यांना […]
]]>चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक
https://eprabuddhbharat.com/jalgaon-police-busted-an-international-drug-trafficking-racket-seizing-amphetamine-worth-65-crore/
Sun, 03 Aug 2025 11:10:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8688जळगाव : महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. जळगाव पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर म्होरक्याला तामिळनाडूतून अटक केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे ६५ कोटी रुपयांचे एम्फेटामाइन नावाचे सिंथेटिक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.अंमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्करीचा मार्ग उघडकीसचाळीसगाव पोलिसांनी २४ जुलै रोजी रात्रीच्या नियमित नाकाबंदीदरम्यान एका संशयित कारला (DL 09, […]
]]>जळगाव जिल्ह्यात 39 किलो ॲम्फेटामाईन ड्रग्स जप्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय
https://eprabuddhbharat.com/39-kg-amphetamine-drugs-seized-in-jalgaon-international-racket-suspected/
Fri, 25 Jul 2025 08:54:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8149जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री बोढरे फाटा येथे मोठी कारवाई करत सुमारे 39 किलो ॲम्फेटामाईन हा अत्यंत घातक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला आहे. या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली […]