Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुलेमान पठाण मॉब लिंचिंग प्रकरण – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या सुलेमान पठाणच्या कुटुंबीयांची भेट घेणार ‎ ‎

mosami kewat by mosami kewat
August 30, 2025
in बातमी
0
सुलेमान पठाण मॉब लिंचिंग प्रकरण - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या सुलेमान पठाणच्या कुटुंबीयांची भेट घेणार ‎ ‎

सुलेमान पठाण मॉब लिंचिंग प्रकरण - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या सुलेमान पठाणच्या कुटुंबीयांची भेट घेणार ‎ ‎

जळगाव : जामनेर येथे झालेल्या मॉब लिंचिंगमध्ये (जमावाकडून मारहाण) मृत्यूमुखी पडलेल्या सुलेमान पठाण या 21 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उद्या, शनिवार, 30 ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.

11 ऑगस्ट 2025 रोजी जामनेर येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. ‎ या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने याआधीच जामनेर येथे मोठा मोर्चा काढला होता.

तसेच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी आमदार नातिकोउद्दीन खतीब आणि राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांनी सुलेमानच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी, कुटुंबीयांनी आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. ‎ ‎

सुलेमान पठाण हा एका कॅफेमध्ये एका मुलीसोबत बसलेला असताना काही लोकांनी त्याला जबरदस्तीने बाहेर काढले आणि अमानुषपणे मारहाण केली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता.

Tags: crimejalgaonJusticePrakash Ambedkarsuleman pathanvbaforindia
Previous Post

अकोला शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची तातडीच्या मदतीची मागणी!

Next Post

जामनेर येथे सुलेमान पठाणच्या कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली

Next Post
जामनेर येथे सुलेमान पठाणच्या कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली

जामनेर येथे सुलेमान पठाणच्या कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा
बातमी

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

by mosami kewat
September 29, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित करण्यात आलेल्या इराण...

Read moreDetails
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home