Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

mosami kewat by mosami kewat
September 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण
       
जळगाव : रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीवरून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

बैठकीत रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. पुनर्वसनाची सुमारे ८० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन वेळेत पूर्ण व्हावे आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही बैठकीत निर्देश देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, संगीत खरे, रुपेश साळुंके यांच्यासह रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारक उपस्थित होते. तसेच भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यासह नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tags: jalgaonMaharashtramumbaiPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

Next Post

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home