]]>
पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!
https://eprabuddhbharat.com/gdp-economic-growth-national-accounting-and-the-need-to-question-economic-policies/
Wed, 02 Sep 2026 09:50:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19994– संजीव चांदोरकर “रस्ते बांधले, पूल बांधले तर जीडीपी मध्ये भर पडत असेल तर रस्ता वाहून गेला, पूल पडला तर जीडीपी कमी करतात का ? कारण हे तर आपण सतत ऐकत, वाचत असतो. “ शेजारचा दहावीत शिकणारा मुलगा माझ्याशी गप्पा मारत होता. अलीकडेच त्याला टीव्ही वर आणि वर्तमानपत्रात बातम्या असतात त्यात गोडी लागू लागली होती. […]
]]>जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?
https://eprabuddhbharat.com/gdp-growth-but-where-are-we-gen-z-questions-india-economic-development/
Thu, 06 Aug 2026 08:58:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19228– संजीव चांदोरकर गेली अनेक वर्षे भारताची अर्थव्यवस्था किती ग्रेट काम करत आहे याचे नगारे पंतप्रधानांपासून सर्व प्रवक्ते वाजवत असतात. देशाची जीडीपी जगात सर्वात वेगाने वाढत आहे यासाठी नाणेनिधी पासून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची सर्टिफिकेट मिरवली जात असतात. जगातील सर्व देशांमध्ये आपल्या जीडीपीचा नंबर पाचवा आहे तो लवकरच चौथ्या स्थानावर जाणार आहे इत्यादी. जगात दरडोई जीडीपी […]
]]>सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद
https://eprabuddhbharat.com/why-indias-youth-are-protesting-at-jantar-mantar/
Sun, 26 Jul 2026 10:00:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19070– संजीव चांदोरकर दिल्लीत पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले जंतर-मंतर वरील विद्यार्थी तरुणांचे आंदोलन पुराचे पाणी पसरते तसे देशभर पसरत चालले आहे. त्यामुळे माझा नवउदारमतवादाचा कट्टर समर्थक असणारा अर्थतज्ञ मित्र व्यथित पेक्षा अधिक चिंतित झाला आहे. त्याला चिंता आहे या (व अशा) आंदोलनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामांची. यात विद्यार्थी तरुणांचे फुकट जाणारे लाखो मानवी तास, […]
]]>जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?
https://eprabuddhbharat.com/gdp-growth-vs-quality-of-life-india/
Mon, 22 Jun 2026 09:48:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18389– संजीव चांदोरकर सर, अभिनंदन एवढे सगळे होऊन देखील आपल्या देशाची जीडीपी जगात सर्वात वेगाने वाढणारी ठरणार आहे म्हणे. एवढे सगळे होऊन देखील शेयर मार्केट पून्हा एकदा वधारू लागले आहे एवढे सगळे होऊन देखील कर संकलन वाढत आहे पण सर, आम्हाला हे देखील कधीतरी सांगा की सर्व जगात भारताची जीडीपी वाढली सर्वात जास्त वेगाने तर […]
]]>मार्केट कॅपचा गाजावाजा आणि विकासाच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
https://eprabuddhbharat.com/market-cap-hype-and-neglect-of-real-development-issues/
Tue, 02 Jun 2026 07:35:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17958– संजीव चांदोरकर तैवानच्या शेयर मार्केटचे बाजारमूल्य / मार्केट कॅपिटलायझेशन (४.९५ ट्रिलियन डॉलर्स) भारताच्या बाजारमूल्यापेक्षा (४.९२ ट्रिलियन डॉलर्स) जास्त झाले! मागच्या आठवड्यात अनेक सर्वच मिडिया मध्ये मथळ्यात झळकली, सोशल मीडियावर देखील! काय खरच एवढी चिंता करण्यासारखी घटना आहे का ही? देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे किंवा नाही हे मापायचा बॅरोमीटर काय ? जीडीपी वाढत आहे का […]
]]>भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !
https://eprabuddhbharat.com/indian-economy-under-stress-how-war-in-the-gulf-is-exposing-indias-economic-vulnerabilities-and-policy-failures-under-modi-government/
Sat, 23 May 2026 12:00:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17634-संजीव चांदोरकर पंतप्रधानांपासून सर्व सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आज घडीला देशाच्या अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या प्रश्नांचे, कोट्यावधी नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे बिल…आखाती देशात सुरू झालेल्या युद्धावर फाडत आहेत. सर्वात सोपे आणि सोयीचे आहे ते त्यांच्यासाठी जोरात वारा आल्यावर कोणती फुले पहिली जमिनीवर येतात? तर जी आधीच कधीही पडू शकतील अशा अवस्थेत असतात ती. भारतीय अर्थव्यवस्था युद्धापूर्वी आधीच तणावग्रस्त […]
]]>हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने
https://eprabuddhbharat.com/happiness-index-2026-beyond-gdp-scandinavian-success-and-indias-democratic-challenge/
Sat, 21 Mar 2026 14:34:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16435– संजीव चांदोरकर दोन दिवसापूर्वी “वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स-२०२६” अहवाल प्रसिद्ध झाला. खरेतर तर त्याचे नामांकन अन-हॅपीनेस इंडेक्स करायला हवे. वर्ल्ड मध्ये दोन वर्ल्ड आहेत. एक अल्पसंख्य हॅपी, दुसरे बहुसंख्य अनहॅपी. आजच नाही. शतकानुशतके. देशांच्या अर्थव्यवस्था नीट चालल्या आहेत कि नाही यासाठी काही निर्देशांक विकसित केले गेले ; जसे कि जीडीपी , जीडीपी वाढीचा दर , […]
]]>NEW GST Rates : जीएसटी प्रणालीमध्ये बदल, २२ सप्टेंबरपासून ‘या’ वस्तू महागणार!
https://eprabuddhbharat.com/for-a-story-about-a-new-budget-proposal-budget-proposal-or-economy-plan/
Sat, 13 Sep 2025 11:05:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9977केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीत मोठे बदल जाहीर केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, आता वस्तू आणि सेवांवर फक्त ३ स्लॅबमध्ये कर आकारला जाईल: ५%, १८% आणि ४०%. विशेषतः, २२ सप्टेंबरपासून काही लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर ४०% चा नवीन, उच्च कर दर लागू होणार आहे. या वस्तू महाग होणार : सरकारने ज्या वस्तूंना […]
]]>ट्रम्पचा वाह्यातपणा !
https://eprabuddhbharat.com/trump-policies-impact-on-indian-gdp-corporate-investment-and-consumption-crisis/
Sat, 30 Aug 2025 09:17:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9511संजीव चांदोरकरडोनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान घेत भारताची जीडीपी , सेन्सेक्स, परकीय भांडवलाचा ओघ ठीक ठाक राहील आणि जगात , भारतात सगळे प्रस्थापित मिडिया, अर्थतज्ञ टाळ्या वाजवतील. कसा राष्ट्रीय बाणा दाखवला म्हणून निवडणुकीत प्रचार देखील होईल…. पण. …पण कोट्यावधी लोकांच्या संसारावर ट्रम्प यांच्या वाह्यातपणाचे काय परिणाम झाले हा खरा कळीचा मुद्दा आहे. जीडीपी वाढली, स्थिर राहिली […]