]]>
बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर
https://eprabuddhbharat.com/ambedkar-jayanti-celebrated-with-social-awareness-events-in-nanded-city-pune/
Wed, 22 Apr 2026 06:21:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17302नांदेड सिटी, पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाच्या बळावर स्वतःचा आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचा मार्ग बदलला. याची जाणीव ठेवून त्यांच्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या, असे असे प्रतिपादन माजी न्यायाधीश सचिन जोरे यांनी केले. बाबासाहेबांनी देशाला बहाल केलेल्या न्याय, स्वातंत्र्य आणि समतेच्या घटनात्मक मूल्यांची जपणूक करणे […]
]]>महापुरुषांच्या विचारांतूनच भटके-विमुक्त आदिवासी समाजाला न्याय : अॅड. डॉ. अरुण जाधव
https://eprabuddhbharat.com/ahmednagar-kharda-nomadic-denotified-tribes-awareness-camp-guru-shishya-jayanti/
Tue, 21 Apr 2026 11:08:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17295अहमदनगर : खर्डा येथे भटके-विमुक्त आदिवासी समुदायाच्या पालावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु-शिष्य जयंतीनिमित्त प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक उज्वल सिंह राजपूत होते. यावेळी बोलताना राजपूत यांनी सांगितले की, अशा प्रबोधन मेळाव्यांमुळे समाजात समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही संविधानिक मूल्ये रुजण्यास मदत होते. […]
]]>साकोली येथे भीम जयंतीनिमित्त केक कटिंग व सामूहिक भोजन कार्यक्रम उत्साहात
https://eprabuddhbharat.com/ambedkar-jayanti-celebrated-with-community-meal-and-tribute-in-sakoli/
Sat, 18 Apr 2026 16:56:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17220साकोली : महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडी, भंडारा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी जयंती निमित्त केक कटिंग कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थितांसाठी आलू भात व मट्ठा कढीचे सामूहिक भोजन आयोजित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना […]
]]>औरंगाबादमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीचा अभिनव उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/women-led-stage-initiative-marks-ambedkar-jayanti-in-aurangabad/
Sat, 18 Apr 2026 08:41:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17204औरंगाबाद : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतीचौक येथे महिला आघाडीचे विशेष स्टेज उभारण्यात आले असून या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर, प्रदेश सदस्य व जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाठ आणि नेते तथा नगरसेवक […]
]]>चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/stone-pelting-during-bhim-jayanti-procession-in-chalisgaon-demand-to-file-case-against-bjp-mla-mangesh-chavan/
Thu, 16 Apr 2026 12:49:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17181चाळीसगाव (जळगाव) : भीम जयंती कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
]]>भडकळ गेट येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामाजिक समतेचा संकल्प
https://eprabuddhbharat.com/vba-pays-tribute-to-dr-babasaheb-ambedkar-at-bhadkal-gate-on-135th-jayanti-in-aurangabad/
Thu, 16 Apr 2026 09:35:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17169औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने भडकळ गेट येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा महासचिव […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागाच्यावतीने गोर गरिबांना अन्नदान वाटप
https://eprabuddhbharat.com/food-distribution-drive-by-vanchit-bahujan-aghadi-on-135th-ambedkar-jayanti-in-rabale-navi-mumbai/
Thu, 16 Apr 2026 09:12:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17165नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागाच्यावतीने रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांच्या उपस्थितीत गरजू गोर गरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी रबाळे विभाग महासचिव धम्मपाल गायकवाड, लक्ष्मण सूर्यवंशी, श्रीराम वानखेडे, पिराजी दांडगे, प्रताप मोरे,मारुती गायकवाड, अशोक पवार, जीवन शेंडगे आणि रबाळे विभागातील पदाधिकारी आणि […]
]]>नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-marks-ambedkar-jayanti-2026-in-nanded-with-social-educational-initiatives/
Thu, 16 Apr 2026 08:05:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17160नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने विविध समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, मिठाई वाटप, पाणी बॉटल वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांद्वारे समाजाप्रती कृतिशील बांधिलकी जपत डॉ. आंबेडकरांना […]
]]>दापोलीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पक्ष प्रवेश व सामाजिक उपक्रमांचे आयोजन
https://eprabuddhbharat.com/vba-celebrates-ambedkar-jayanti-in-dapoli-with-party-inductions-and-social-initiatives/
Thu, 16 Apr 2026 07:36:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17157दापोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, तालुका दापोली यांच्या वतीने पेन्शनर्स हॉल, दापोली येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंतीचे औचित्य साधत विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत […]