]]>
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा
https://eprabuddhbharat.com/jamkhed-pocso-case-vba-demands-immediate-arrest-of-absconding-accused/
Fri, 11 Sep 2026 15:10:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20166अहिल्यानगर : जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडेपंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुजितकुमार क्षीरसागर यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो […]
]]>परभणीत संतापजनक घटना! ऑटो लावण्यावरून भाजी विक्रेत्याला मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी
https://eprabuddhbharat.com/parbhani-vegetable-vendor-assaulted-over-auto-parking-casteist-abuse-alleged-vba-demands-strict-action/
Wed, 19 Aug 2026 08:36:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19606परभणी : परभणी तालुक्यातील पेडगाव येथे बाजाराच्या दिवशी दुकानासमोर ऑटो लावण्याच्या कारणावरून भाजी विक्रेते विजय खरात (वय २२) यांना चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत त्यांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीदरम्यान जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही पीडिताने सांगितले. दरम्यान, उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या विजय खरात यांना मारहाण […]
]]>पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार
https://eprabuddhbharat.com/puri-matang-community-thanks-vanchit-bahujan-aghadi-for-justice-support/
Mon, 20 Jul 2026 06:09:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18912औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील पुरी गावातील मातंग वस्तीवर १४ जुलै रोजी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल पुरी गावातील मातंग समाजातील महिला व पुरुषांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले. याप्रसंगी समाजबांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यातही आपण कायम वंचित बहुजन […]
]]>माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/malshiras-dalit-woman-farm-worker-shot-dead-vba-visits-bereaved-family-demands-swift-justice/
Mon, 13 Jul 2026 07:00:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18775सोलापूर : माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मृत उषा साठे यांचे कुटुंब मूळचे माळखांबी गावचे असून, मागील १० वर्षांपासून आरोपी सचिन देशमुख […]
]]>माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप
https://eprabuddhbharat.com/malshiras-dalit-farm-worker-shot-dead-statewide-outrage-demand-for-swift-justice/
Thu, 09 Jul 2026 06:10:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18719माळशिरस : तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मृत उषा साठे यांचे कुटुंब मूळचे माळखांबी गावचे असून, मागील १० वर्षांपासून आरोपी सचिन देशमुख याच्याकडे […]
]]>मुंबई हादरली! आग्रीपाड्यातील उच्चभ्रू वस्तीत ड्रग्जचा कारखाना; तरुणीसह तिघांना बेड्या, ५० कोटींचा मुद्देमाल जप्त
https://eprabuddhbharat.com/mumbai-drug-factory-bust-agripada-md-drugs-50-crore-seized-arrests-made/
Wed, 27 May 2026 08:26:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17763मुंबई : शहरातील आग्रीपाडा परिसरातील एका आलिशान निवासी टॉवरमध्ये एमडी ड्रग्जची गुप्त निर्मिती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ५० कोटींहून अधिक किमतीचे एमडी, रसायने, यंत्रसामग्री आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात एका तरुणीसह तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी फ्लॅटच थेट ड्रग्ज फॅक्टरीमध्ये रूपांतरित केल्याचे समोर […]
]]>नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ACB चा मोठा दणका; ५ लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गजाआड!
https://eprabuddhbharat.com/nagpur-revenue-officer-caught-in-5-lakh-bribery-trap/
Sat, 25 Apr 2026 09:22:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17388Bribery Case : नागपूरातून भ्रष्टाचाराच्या विरोधातील मोठी कारवाई समोर आली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. नरेश साधूरावजी बर्वे (वय ५४), असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर-महाल परिसरातील नझुल प्लॉटवरील बांधकामासंदर्भातील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित […]
]]>अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-maximum-security-for-ashok-kharat-questions-caste-angle-in-case/
Mon, 30 Mar 2026 05:55:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16663खरात यांना ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ द्या; मराठा की इतर जात? मुख्यमंत्र्यांना थेट सवाल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी अशोक खरात प्रकरणावर तीव्र भूमिका घेत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अशोक खरात यांना तात्काळ ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ देण्याची मागणी करत, त्यांच्या सुरक्षेबरोबरच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक […]
]]>अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!
https://eprabuddhbharat.com/mumbai-vanchit-bahujan-aghadi-raises-serious-concerns-in-ashok-kharat-case-demands-high-security-custody-amid-fears-of-threat-to-life/
Sat, 28 Mar 2026 11:05:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16647मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवे वळण आले असून, वंचित बहुजन आघाडीने अत्यंत गंभीर शंका व्यक्त केली आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये या प्रकरणातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाने म्हटले आहे की, आतापर्यंत समोर आलेली माहिती ही “हिमनगाचे टोक” असून, या प्रकरणात अनेक मोठ्या […]