Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

mosami kewat by mosami kewat
March 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी
       
खरात यांना ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ द्या; मराठा की इतर जात? मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी अशोक खरात प्रकरणावर तीव्र भूमिका घेत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अशोक खरात यांना तात्काळ ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ देण्याची मागणी करत, त्यांच्या सुरक्षेबरोबरच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून स्पष्टपणे मागणी केली की, अशोक खरात हे मराठा समाजातील आहेत की इतर कोणत्या जातीत मोडतात, याची अधिकृत चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात जातीय कोनातून सत्य समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Also Read : यूट्यूबर मुकेश मोहन यांच्यावर ५० कोटींचा नोटीस; सरकारविरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न – प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात

तसेच, अशोक खरात यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात मराठा समाजातील आरोपींना वाचवण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या वक्तव्यामुळे अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags: Ashok Kharat CasecrimeDevendra FadanvisMaharashtraPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

Next Post

आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे – सुजात आंबेडकर 

Next Post
आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे – सुजात आंबेडकर 

आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे - सुजात आंबेडकर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home