]]>
चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/stone-pelting-during-bhim-jayanti-procession-in-chalisgaon-demand-to-file-case-against-bjp-mla-mangesh-chavan/
Thu, 16 Apr 2026 12:49:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17181चाळीसगाव (जळगाव) : भीम जयंती कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागाच्यावतीने गोर गरिबांना अन्नदान वाटप
https://eprabuddhbharat.com/food-distribution-drive-by-vanchit-bahujan-aghadi-on-135th-ambedkar-jayanti-in-rabale-navi-mumbai/
Thu, 16 Apr 2026 09:12:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17165नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी रबाळे विभागाच्यावतीने रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांच्या उपस्थितीत गरजू गोर गरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी रबाळे विभाग महासचिव धम्मपाल गायकवाड, लक्ष्मण सूर्यवंशी, श्रीराम वानखेडे, पिराजी दांडगे, प्रताप मोरे,मारुती गायकवाड, अशोक पवार, जीवन शेंडगे आणि रबाळे विभागातील पदाधिकारी आणि […]
]]>नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-marks-ambedkar-jayanti-2026-in-nanded-with-social-educational-initiatives/
Thu, 16 Apr 2026 08:05:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17160नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने विविध समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, मिठाई वाटप, पाणी बॉटल वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांद्वारे समाजाप्रती कृतिशील बांधिलकी जपत डॉ. आंबेडकरांना […]
]]>जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!
https://eprabuddhbharat.com/ambedkar-jayanti-2026-celebrated-with-enthusiasm-in-jalna-vba-leaders-pay-tribute/
Thu, 16 Apr 2026 07:19:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17153जालना : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील जय नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जालना डी वाय एस पी अनंतकुमार कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख […]
]]>वरळी बीडीडी चाळ परिसरात आंबेडकर जयंतीवेळी तणाव; चर्चेनंतर मार्ग काढला
https://eprabuddhbharat.com/worli-bdd-chawl-tension-on-ambedkar-jayanti-2026-resolved-after-police-assurance-talks/
Wed, 15 Apr 2026 16:26:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17150मुंबई : दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी येथील बीडीडी चाळ परिसरात पोलिसांनी साऊंड सिस्टम बंद करण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. नागरिकांनी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी कारवाई सुरू ठेवल्यामुळे जयंतीच्या उत्साहात अडथळा निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. वरळीतील जांबोरी मैदान येथे रास्ता रोको […]
]]>जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन!
https://eprabuddhbharat.com/vba-pays-tribute-to-dr-babasaheb-ambedkar-on-jayanti-in-jalna/
Wed, 15 Apr 2026 06:28:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17144जालना : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील अंबड चौफुली येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या […]
]]>चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-celebrates-dr-b-r-ambedkar-jayanti-in-chandrapur-with-enthusiasm/
Wed, 15 Apr 2026 05:47:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17140चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडी, जिल्हा चंद्रपूर (पश्चिम) यांच्या वतीने जिल्हा पक्ष कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी तावाडे होते. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, शहराध्यक्ष तनुजा रायपुरे, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, शादाब शेख, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद निमगडे साहेब, दिव्यकुमार बोरकर साहेब, अश्विनाश […]
]]>अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप
https://eprabuddhbharat.com/vba-akkalkot-marks-ambedkar-phule-basaveshwar-jayanti-with-student-aid-and-social-initiatives/
Wed, 15 Apr 2026 04:56:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17135Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच उपस्थितांना महाप्रसादही देण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल […]
]]>बौद्धेतर दलित आणि आंबेडकर चळवळ : दिशा आणि आव्हाने
https://eprabuddhbharat.com/dalit-internal-conflict-buddhist-vs-non-buddhist-maharashtra/
Tue, 14 Apr 2026 12:35:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17132– कुलदीप कोटंबे हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे, त्यापेक्षा नवनवीन संघर्ष गेल्या दहा वर्षांत देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगावमध्ये मराठा विरुद्ध दलित हा संघर्ष, गेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष असे संघर्ष दिसले; पण सध्या महाराष्ट्रामध्ये जो एक वेगळा संघर्ष दिसत आहे […]