Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

mosami kewat by mosami kewat
April 15, 2026
in बातमी, सामाजिक, सांस्कृतिक
0
चंद्रपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
       
चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडी, जिल्हा चंद्रपूर (पश्चिम) यांच्या वतीने जिल्हा पक्ष कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी तावाडे होते.

यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, शहराध्यक्ष तनुजा रायपुरे, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, शादाब शेख, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद निमगडे साहेब, दिव्यकुमार बोरकर साहेब, अश्विनाश कातकर, शार्दुल गणवीर, शुभाष थोरात, दिगांबर दुर्योधन, सोमेश्वर सोरते, अंविता उके मॅडम, रेखा धाणके यांसह जिल्हा, तालुका व शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Dr. Babasaheb Ambedkar)

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष प्रकाश तावाडे व महिला जिल्हाध्यक्षा कविता गौरकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रकाश तावाडे, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद निमगडे व दिव्यकुमार बोरकर यांनी सामाजिक व संघटनात्मक कार्यावर मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्ता शार्दुल गणवीर यांनी पक्षवाढी संदर्भात विचार मांडले.

कार्यक्रमाचे संचालन मधुकर उराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहर महिला अध्यक्ष तनुजा ताई रायपुरे यांनी केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Tags: Bhim jayanticelebrationDr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026MaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्त जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व महाप्रसाद वाटप

Next Post

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home