औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग; पोलिस-कार्यकर्ते आमनेसामने
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांविरोधात आज औरंगाबाद शहरात 'जन आक्रोश ...












