Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर
       
लासुर : “सत्ताधाऱ्यांनी आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली, पण शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न आजही कायम आहेत. आता केवळ आश्वासनं नको, तर हक्काचा विकास हवा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat ambedkar)

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात लासुर येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. 

सुजात आंबेडकर यांनी मांडलेली सभेतील प्रमुख मुद्दे:

– रस्ते, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे हेच पक्षाचे मुख्य ध्येय.

– शेतमालाला हमीभाव आणि पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी ‘वंचित’ कटिबद्ध.

– स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचितांचे प्रतिनिधी गेल्याशिवाय गावांचा सर्वांगीण विकास शक्य नाही.

– प्रस्थापित पक्षांनी कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

वंचित बहुजन आघाडी हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित पक्ष नसून, तो प्रत्यक्षात काम करणारा विचार आहे. असे सुजात आंबेडकर म्हणाले. (Sujat ambedkar)

या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, जावेद कुरैशी, औरंगाबाद पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष अंजन साळवे यांच्यासह पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. 

Tags: aurangabadAurangabad newsElectionMaharashtraPoliticalpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadivbaforindiaZilla parishad champingZp election
Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

Next Post

वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा तहसीलदार कार्यालयावर धडक!

Next Post
वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा तहसीलदार कार्यालयावर धडक!

वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा तहसीलदार कार्यालयावर धडक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home