]]>
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४३ लाखांवर, चांदी मात्र स्वस्त
https://eprabuddhbharat.com/gold-price-today-28-october-2026-gold-rate-rises-silver-price-falls/
Wed, 28 Oct 2026 06:59:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20712Gold Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २८ ऑक्टोबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४३,४५० रुपयांवर पोहोचला असून, २२ कॅरेट सोन्यासाठी १,३१,५१० रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे, सोन्याच्या किमती वाढत असताना चांदीच्या दरातील घसरण कायम आहे. […]
]]>अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट !
https://eprabuddhbharat.com/us-china-trump-xi-jinping-meeting-ai-cooperation-global-peace-thucydides-trap/
Tue, 29 Sep 2026 10:52:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20424– संजीव चांदोरकर “ तुमच्या दोघांच्या भेटीतून आमच्यासाठी फार काही निष्पन्न झाले नाही तरी तुम्ही ( व्यक्ती म्हणून नाही तर अमेरिका आणि चीन दोन महासत्ता म्हणून ) सतत संपर्कात राहिलात, आपसात बोलत राहिलात तरी आमच्यासाठी ती पॉझिटिव्ह बातमीच असेल” ! डोनाल्ड ट्रम्प यांचा आणि ते ज्या राजकीय विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन […]
]]>अमेरिकेचे १०० टक्के अतिरिक्त आयात कर
https://eprabuddhbharat.com/india-us-trade-talks-us-tariff-pressure-russian-oil-import-blackmail-trump-100-percent-tariff-india-russia-trade-deal/
Sat, 19 Sep 2026 07:29:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20260-संजीव चांदोरकर अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचे हितसंबंध जपण्यासाठी युपीआय वर शुल्क लावण्याचे भारताने मान्य केल्यानंतर …भारत अमेरिके दरम्यान सुरू असलेल्या व्यापार करार वाटाघाटी दरम्यान अजून एक Arm Twisting. अजून एक ब्लॅकमेल ! कोणत्याही दादाला समोरचा कमकुवत माणूस झुकतोय असा वास जरी आला तरी तो त्या समोरच्या माणसावर अजून दबाव आणतो. जो त्या दादाला “गेलास उडत” […]
]]>लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/london-protest-against-mohan-bhagwats-visit-15-organisations-oppose-rss-events-demand-ban-on-rss/
Fri, 04 Sep 2026 14:13:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20040लंडन : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, लंडनमधील त्यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाला विविध संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. लंडनमधील १५ संघटना आणि काही व्यक्तींनी महापौर सादिक खान यांना पत्र लिहून RSSच्या कार्यक्रमांसाठी ग्रेटर लंडन अथॉरिटीची कोणतीही जागा उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणी केली आहे. मोहन भागवत यांच्या […]
]]>डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा !
https://eprabuddhbharat.com/strategic-autonomy-over-unilateral-pressure-navigating-trade-deals-in-a-chaotic-world-order/
Thu, 03 Sep 2026 06:58:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20003– संजीव चांदोरकर आपण कोणाशी डील करत आहोत याची जाण ठेवण्याची गरज! ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या कार्यकाळाला आता दीड वर्ष झाले. त्यामुळे त्यांची एकूण कार्यपद्धती माहीत झाली आहे. ते आपल्या भूमिका, निर्णय सतत बदलत असतात; ट्रम्प आल्वेज चिकन आऊट (TACO) सारख्या चार शब्दात त्यांची खुद्द अमेरिकन मिडियात खिल्ली उडवली जाते. हा एखादा हॉलिवूड चित्रपट […]
]]>सोशल मीडिया कंपन्यांचा “टोबॅको” क्षण !
https://eprabuddhbharat.com/the-tobacco-moment-for-tech-us-lawsuits-target-social-media-harms-on-teens/
Sun, 23 Aug 2026 09:41:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19720– संजीव चांदोरकर बातमी अमेरिकेतील असली तरी ती आपल्या देशासाठी तेवढीच महत्वाची आहे कारण अमेरिके खालोखाल भारतात सोशल मीडियाचे वापरकर्ते, (खरे सांगायचे addicted) आहेत ; विशेषतः तरुण पिढी. आणि कोवळ्या वयातील मुले ! इंटरनेट वर फक्त आकडेवारी शोधली आणि आपल्या आजूबाजूला बघितले तरी प्रश्नाचे गांभिर्य लक्षात येईल. सोशल मीडियाचे व्यक्तिगत, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिणाम […]
]]>‘विश्वगुरू’ची स्वप्ने आणि जागतिक वास्तवाची धग
https://eprabuddhbharat.com/trump-administrations-assault-on-international-institutions-why-india-must-put-its-national-interests-first/
Fri, 21 Aug 2026 07:08:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19682– संजीव चांदोरकर विश्वगुरू बनण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या आपल्या देशाने “विश्वा”त जमिनीवर नक्की काय सुरु आहे, कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही याची अपडेटेड माहिती तरी ठेवली पाहिजे ; आपल्याला वाटते भले गुरु बनावेसे, पण शिष्याना वाटले पाहिजे ना शिष्य बनावेसे ! आम्ही “त्या” आंतरराष्ट्रीय संस्थेची “इमारत” एक एक वीट / दगड काढून जमीनदोस्त करू” इंटरनॅशनल क्रिमिनल […]
]]>सत्ता जनतेची, नफा कुटुंबाचा? ट्रम्प यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न
https://eprabuddhbharat.com/trump-power-profit-family-business-conflict-of-interest-truth-social-data-feed/
Sat, 08 Aug 2026 07:12:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19291– संजीव चांदोरकर ये मिली सेकंडस एक्झॅक्टली कितने होते है और उनकी किंमत कितने मिलियन डॉलर्स होती है यह सर्फ डॉन (माने डोनाल्ड) जानता है ! विदूषकाला देशाचा प्रमुख केले की साऱ्या देशाची सर्कस होणार असे म्हणतात. राजकीय नेत्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ज्या उद्योगपतींनी फंडिंग केले त्यांना हवीतशी आर्थिक धोरणे / निर्णय होतात हे तर आपण […]
]]>अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!
https://eprabuddhbharat.com/us-iran-tensions-hit-india-sensex-falls-oil-prices-surge/
Thu, 09 Jul 2026 11:06:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18735– संजीव चांदोरकर अतिशय नाजूक धाग्यावर लटकत असलेला अमेरिका इराण मधील सहमतीनामा (अपेक्षेप्रमाणे) पुन्हा एकदा भेलकांडत आहे ! काल आपला सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला. जगभरातील शेअर बाजार घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती पुन्हा ७९ डॉलर्स प्रति बॅरल वर गेल्या. अमेरिकेतील रोखे बाजारातील विक्री वाढली. कारण अमेरिका आणि इराणमध्ये सहमतीनाम्याबदल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न तयार […]