कोरेगावमध्ये ७४ वर्षांच्या लिंगायत महिलेच्या अंत्यविधीस विरोध; मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवत वंचित बहुजन आघाडीचा इशारा
कोरेगाव : कोरेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंगायत समाजाच्या ७४ वर्षांच्या पार्वती गुरुलिंग धवनगिरे या महिलेच्या अंत्यविधीस ...