वर्गणी


प्रबुद्ध भारताचे आजच वर्गणीदार व्हा!

प्रबुद्ध भारत पाक्षिक प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात मुंबईहून वर्गणीदारांना पोस्टद्वारे पाठविले जातात. प्रिय वाचकहो, आजच आपण आपले सभासदत्व तपासून घ्या, आपला अंक वेळेवर मिळत नसेल वा अडचणी असतील/ पत्ता चुकीचा असेल तर खालील फोर्म भरून पाठवा. पाक्षिकासाठी वार्षिक वर्गणी रुपये ५००/- आहे.

वर्गणी प्रबुद्ध भारत कार्यालयात रोख भरता येते, किंवा चेक पाठवणार असाल तर प्रबुद्ध भारत  मिडिया हाउस या नावाने काढावा आणि प्रबुद्ध भारत कार्यालयाकडे पाठवावा. वर्गणी बँकेद्वार ट्रान्सफर करणार असाल तर बँक खात्याचा तपशील किंवा फोन पे द्वारे पुढील प्रमाणे करावे:

प्रबुद्ध भारत मिडिया हाउस,

बँक ऑफ बडोदा
शाखा- अशोकनगर, पुणे
खाते क्रमांक–17420200000733
IFSC Code– BARB0ASHOKN
(वरील IFSC Code मध्ये 5 वा क्रमांक हा शून्य आहे. तर 9 वे अक्षर हे इंग्रजी अक्षर O ‘ओ’ आहे)

QR Code

टीप: वर्गणी जमा केल्यावर 7020079655 या क्रमांकावर व्हॉट्सअप्प किंवा मेसेज करा.  किंवा eprabuddhbharat@gmail.com या ई- मेल आईडी वर आपला पिन कोडसह सविस्तर पत्ता पाठवल्यावर आपणास पोस्टाद्वारे अंक पाठवला जाईल.

 

 


सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या  उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

क्रिमीलेयर हे आरक्षण संपवण्याचे तंत्र – सिद्धार्थ मोकळे

मुंबई : क्रिमीलेयर आरक्षण संपवण्याचे तंत्र आहे. ओबीसी आरक्षणात क्रिमीलेयर आणून ओबीसींचे आरक्षण निकामी करण्यात आले, आता एससी, एसटी या ...

ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

आकाश शेलार महाराष्ट्रात साधारण एक वर्षांपासून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषण करत आहेत. ओबीसी कोट्यातून ...

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार

ॲड. प्रकाश आंबेडकर : महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण यात्रा मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. ...

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकर : आरएसएस संविधान विरोधी आहे मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून स्वीकारतो का ...

आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?

आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?

आकाश शेलार आज शहरात आणि खेड्यांत जो ओबीसी समाज मध्यमवर्गीय म्हणून राहत आहे. त्याचे श्रेय जाते मंडल आयोगाला. व्ही. पी. ...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts