Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

mosami kewat by mosami kewat
September 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
       
नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील चांदवड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे जिल्हा उपाध्यक्ष तसेच विविध पक्षांतील कार्यकर्त्यांसह मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीची धुरा स्वीकारली.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विविध सामाजिक घटकांतील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला संघटनात्मक बळ मिळाले आहे.

या प्रसंगी जिल्हा महासचिव संजय जगताप, युवा जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार, तालुकाध्यक्ष संतोष केदारे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास लोहार, युवा महासचिव संदीप महिरे, नितीन हिरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadiनाशिक
Previous Post

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

Next Post

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा
बातमी

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

by mosami kewat
September 15, 2026
0

तिवसा : सारसी येथील प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून माहुली जहागीर परिसरात वाद निर्माण झाला असून, प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतरही ग्रामपंचायतीचे लेटरहेड व शिक्के...

Read moreDetails
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

September 15, 2026
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

September 15, 2026
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 11, 2026
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home