Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सांगलीच्या विशाल पाटलांचे बंधू आंबेडकरांच्या भेटीला

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 10, 2024
in राजकीय
0
सांगलीच्या विशाल पाटलांचे  बंधू आंबेडकरांच्या भेटीला
       

अकोला : सांगलीचे विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोला येथील यशवंत भवन या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, अय्याज नाईकवाडी आदी उपस्थित होते.

सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. शिवसेना (ठाकरे गट) आणि  काँग्रेस यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. पण काल झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगलीची जागा शिवसेना (ठाकरे गट) यांना गेली. त्यामुळे विशाल पाटील यांच्या निष्ठेची चेष्टा झाली अशी चर्चा सुरू होती.

ॲड. प्रकाश आंबेडकर आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या भेटीमुळे राजकारणात मोठी घडामोड होणार का ? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीची सांगली लोकसभा मतदार संघात मोठी ताकद असल्याने नवीन राजकीय घडामोड होणार अशाही चर्चा सुरू आहेत


       
Tags: LoksabhaMaharashtraPrakash AmbedkarsangaliVanchit Bahujan Aaghadivishal patil
Previous Post

बाळापूर येथील कॉर्नर बैठकीत प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी केले मार्गदर्शन

Next Post

राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित

Next Post
राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा  दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित

राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
बातमी

बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

by mosami kewat
July 18, 2025
0

‎मुंबई : आज सकाळी मुंबईतील बांद्रा पूर्वेकडील भारत नगर परिसरात एक भीषण दुर्घटना घडली. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास...

Read moreDetails
कांदिवली, चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

‎चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

July 18, 2025
‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

July 18, 2025
१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बाळाला दत्तक घेतल्याने खळबळ, ७ जणांवर गुन्हा दाखल ‎

July 18, 2025
प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीन पीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीनपीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

July 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home