Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 17, 2024
in राजकीय
0
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?
       
मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या “भारत जोडो न्याय” यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले आहे. ॲड. आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारले का ? तर नाही मात्र, त्यांनी सशर्त हे निमंत्रण स्वीकारले आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.

ॲड. आंबेडकरांनी राहुल गांधींना याबाबत पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणे कठीण जाईल यावर भर दिला आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीला अद्याप INDIA आघाडी आणि महाविकास आघाडीचा भाग नाहीये.

त्यामुळे INDIA आणि महाविकास आघाडीमध्ये सामील न होता यात्रेत सामील झाल्यामुळे माध्यमांतून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीची अटकळ बांधली जाईल, जी अद्याप पूर्ण झालेली नाही. हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठीही अडचणीचे ठरू शकते.

म्हणून, प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना विनंती केली आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला INDIA आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी आमंत्रण पाठवावे.

Tags: Bharat Jodo Nyay YatraCongressPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण !

Next Post

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

Next Post
प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘सत्य सुखाला आधार…’ जपणारे; कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ, सामाजिक न्यायासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव यांचे निधन!
बातमी

‘सत्य सुखाला आधार…’ जपणारे; कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ, सामाजिक न्यायासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव यांचे निधन!

by mosami kewat
December 8, 2025
0

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि असंघटित कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव आज रात्री निधन झाले. पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी...

Read moreDetails
पुणे : ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ द्या! वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

पुणे : ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ द्या! वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

December 8, 2025
शैक्षणिक उपक्रमावर जातीयवादाची काळी छाया ! स्कॉलरशिपसाठीच्या तयारीपरीक्षेत विचारला वर्णव्यस्थेचे समर्थन करणारा प्रश्न

शैक्षणिक उपक्रमावर जातीयवादाची काळी छाया ! स्कॉलरशिपसाठीच्या तयारीपरीक्षेत विचारला वर्णव्यस्थेचे समर्थन करणारा प्रश्न

December 8, 2025
“लोकशाही” हि राजकीय प्रणाली आणि “आर्थिक” प्रणाली यांचा अन्योन्न संबंध काय ?

“लोकशाही” हि राजकीय प्रणाली आणि “आर्थिक” प्रणाली यांचा अन्योन्न संबंध काय ?

December 8, 2025
एमपीएससी परीक्षार्थींसाठी महत्त्वाची सूचना! निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखा बदलल्या

एमपीएससी परीक्षार्थींसाठी महत्त्वाची सूचना! निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखा बदलल्या

December 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home