Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 17, 2024
in राजकीय
0
प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !
       
मुंबई: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर जाणार नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप-आरएसएसने आपल्या निवडणूक फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे.

माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावणी दिली होती की, “जर पक्षांनी देशापेक्षा महत्वाचा पंथ ठेवला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल.” माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. “देशा पेक्षा जास्त पंथा ला महत्वाचं मानणाऱ्या ” भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

महात्मा फुले, सावित्री माई, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी पत्रावर सही केली.

Tags: bjpPrakash AmbedkarRam mandirrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

Next Post

भाजप – आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
भाजप – आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

भाजप - आरएसएस देवाला EVM प्रमाणे वापरत आहेत - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
बातमी

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

by mosami kewat
August 17, 2026
0

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी (१६ ऑगस्ट) मुस्लिम समाजातील तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे...

Read moreDetails
कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

August 17, 2026
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

August 16, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home