Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

mosami kewat by mosami kewat
August 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!
       
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच घोषणा देखील देण्यात आले. “शाळा विकून पाणी नको; विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!” अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

तसेच पाणी पुरवठ्यासाठी निधी उभारायचा असेल तर शाळा, मैदाने व सार्वजनिक मालमत्ता विकण्याऐवजी पर्यायी आर्थिक स्रोतांचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली. “मनपाची मालमत्ता विकायचीच असेल तर शाळा नको, तुमचा महापौर बंगला विका!” असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला.

यावेळी शाळा व सार्वजनिक जागा विक्री अथवा बीओटीच्या प्रस्तावातून वगळाव्यात, अन्यथा नागरिक, पालक व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला. या आंदोलनात आतिश बनसोडे, महेश जाधव, नरेंद्र शिंदे, सुहास सावंत, विनोद इंगळे, गौतम थापटे, मनोज भालेराव, प्रज्वल प्रसन्न, रोहित लालसरे आदी उपस्थित होते.

Tags: MaharashtraMunicipal schoolPoliticalsolapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प

Next Post

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

Next Post
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home