जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

श्रीगोंदा : भटक्या विमुक्त आदिवासी समाजातील नागरिकांना कायदेशीर जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाखल्यांपासून ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

पुणे : मावळ तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे भात, भाजीपाला, फळबागा तसेच ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर ...

NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

NEET पेपर लीक विरोधी आंदोलनाला पाठिंबा; ॲड. प्रकाश आंबेडकर आज जंतर-मंतरवर घेणार सोनम वांगचुक यांची भेट

नवी दिल्ली : देशपातळीवरील नीट (NEET) पेपर लीक प्रकरण आणि विविध प्रतियोगी परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या विरोधात प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी ...

स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा

अमरावती : मोर्शी तालुक्यातील शिरखेडसह परिसरातील इतर गावांमध्ये संबंधित कंपनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पूर्वपरवानगी न घेता जुन्या वीज मीटरऐवजी ...

राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

मुंबई : राज्यात अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवरही कठोर ...

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात बांधकामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना ...

२७०० मिलिनिअर्स रोज, मग गरिबांच्या वाट्याला काय?

२७०० मिलिनिअर्स रोज, मग गरिबांच्या वाट्याला काय?

- संजीव चांदोरकर  ही पोस्ट जगातील अत्यल्प संख्य असणाऱ्या श्रीमंताबद्दल नाहीये ; तर जगातील बहुसंख्य असणाऱ्या शेकडो कोटी ग्रामीण / ...

हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

नांदेड : ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर आणि जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिप्परगा थडी येथील मुस्लिम ...

ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकाने सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव-खेड्यांमध्ये वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी तातडीने जाहीर प्रकटन काढावे, तसेच ...

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा प्रशासनाला निवेदन

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा प्रशासनाला निवेदन

मंगळवेढा : तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतानाच कार्यरत शिक्षकांची मतदार पुनर्रचना (SRI) सर्वेक्षणासाठी बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात ...

Page 47 of 380 1 … 46 47 48 … 380
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

‘मनुस्मृती दहन दिवस’ शताब्दी वर्ष वंचित बहुजन महिला आघाडी साजरे करणार !

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts