संविधान सन्मान महासभेला उद्या उसळणार जनसागर! संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : वंचित बहुजन आघाडीचे आवाहन
मुंबई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या २५ नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मुंबईत शिवाजी पार्क येथे “संविधान ...














