Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

mosami kewat by mosami kewat
January 22, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय
0
खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
       
औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ऑडिओ क्लिपच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, यामध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबत चर्चा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

​नेमकं काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

​व्हायरल झालेल्या या संवादामध्ये नारायण कुचे आणि एका कार्यकर्त्यामध्ये पैशांच्या वाटपावरून चर्चा सुरू असल्याचे ऐकायला मिळते. 

ऑडिओमध्ये समोरची व्यक्ती आमदारांना सल्ला देताना म्हणते, “आता नको, थोडा अंधार पडू द्या, मग पैसे वाटप करू.”​धक्कादायक बाब म्हणजे, “पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो,” असे उत्तर समोरच्या व्यक्तीने कुचेंना दिल्याचे या क्लिपमध्ये रेकॉर्ड झाले आहे.

​या ऑडिओ क्लिपमुळे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस संरक्षणात पैशांचे वाटप करण्याचा उल्लेख असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जर ही क्लिप खरी असेल, तर हा आचारसंहितेचा मोठा भंग असल्याचे बोलले जात आहे.

​औरंगाबाद मनपा निवडणुकीत वंच बहुजन आघाडीच्या उमेदवारा विरोधात भाजप आमदार नारायण कुचे यांची बहीण निवडणुकीला उभी होती. वंचितच्या उमेदवारांना विजयी घोषित केल्यानंतर आमदार कुचे ने दबाव टाकून वंचितच्या विजयी उमेदवारांना पराभूत केल्याचा आरोप वंचितच्या उमेदवारांनी केला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा

https://www.facebook.com/share/v/1AfxhNP8af

Tags: bjpElectionMaharashtramlaNarayan kuchepolticsViral video
Previous Post

महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

Next Post

एमआयएमकडून मुस्लिमांचा विश्वासघात; भाजपसोबतच्या छुप्या युतीवरून वंचित बहुजन आघाडीचा घणाघात

Next Post
एमआयएमकडून मुस्लिमांचा विश्वासघात; भाजपसोबतच्या छुप्या युतीवरून वंचित बहुजन आघाडीचा घणाघात

एमआयएमकडून मुस्लिमांचा विश्वासघात; भाजपसोबतच्या छुप्या युतीवरून वंचित बहुजन आघाडीचा घणाघात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home