प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

औरंगाबाद : "स्थानिक समस्यांची खरी जाण वंचितांच्या प्रतिनिधींनाच असते. आजवर प्रस्थापितांनी केवळ विकासाचा निधी लुटण्याचे काम केले आहे. जर सर्वसमावेशक ...

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

नांदेड : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड दक्षिण जिल्ह्यात संघटन बांधणीसाठी 'संवाद ...

Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे वंचित ...

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. ...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचितचे रणशिंग; वैजापूरच्या सभेत सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचितचे रणशिंग; वैजापूरच्या सभेत सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा विकास साधायचा असेल, तर वंचित, उपेक्षित घटकांचे हक्काचे प्रतिनिधी सत्तेत जाणे अत्यावश्यक ...

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हेच आमचे लक्ष्य – सुजात आंबेडकर

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हेच आमचे लक्ष्य – सुजात आंबेडकर

करंजखेड : औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी करंजखेड येथे युवा नेते सुजात ...

पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!

पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!

जळगाव : भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील अतिक्रमण कारवाईचा प्रश्न चिघळला असून ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या ...

पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन औरंगाबाद: "आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना ...

चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

चळवळीचे मुखपत्र जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

चंद्रपुरात 'प्रबुद्ध भारत'च्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त वाचक मेळावा संपन्न ! चंद्रपूर : "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे ही ...

रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

पुणे : विश्रांतवाडी येथील रहिवासी  भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ओव्हाळ परिवाराच्या वतीने सामाजिक ...

Page 124 of 380 1 … 123 124 125 … 380
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

नांदेड : भाजप असो किंवा काँग्रेस, सत्तेच्या राजकारणामागील जातीय आणि सामाजिक समीकरणे समजून घेणे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे....

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts