Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

लातूरमधून नरसिंग उदगीरकर यांना वंचितकडून उमेदवारी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 8, 2024
in राजकीय
0
लातूरमधून नरसिंग उदगीरकर यांना वंचितकडून उमेदवारी
       

मातंग समाजाला दिले प्रतिनिधित्व

मुंबई : मातंग समाजाची अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याची दीर्घकाळापासून मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीने मातंग समाजातील नरसिंग उदगीरकर यांना अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

जेव्हा मी उमेदवारीचे सामाजिकीकरण आणि त्याद्वारे राजकीय सत्तेचे सामाजिकीकरण असे जेव्हा म्हणतो, तेव्हा मला हेच अभिप्रेत असल्याचेही आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या राजकारणाचा मार्ग असलेल्या अकोला पॅटर्नचा विकास, त्यासाठीचा लढा आणि अंमलबजावणी करण्यात मी अनेक वर्षे घालवली आहेत. वंचित बहुजन आघाडी हाच पॅटर्न घेऊन महाराष्ट्राचे आणि लवकरच संपूर्ण भारताचे भविष्य घडवण्यासाठी लढत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.


       
Tags: laturParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मतदानाच्या माध्यमातून आपल्याला कृती करायची आहे : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !

Next Post
वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !

वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
बातमी

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

by mosami kewat
September 27, 2026
0

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८...

Read moreDetails
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी

September 27, 2026
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

September 27, 2026
या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

या सगळ्या विश्लेषणात आपले “मायबाप” सरकार कोठे आहे ? 

September 27, 2026
दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

दुष्काळाचा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर टाकलेला किरकोळ कागदी मलम – राजेंद्र पातोडे

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home