Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 9, 2024
in राजकीय
0
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !
       

चांदवड : माता रमाईआंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चांदवड तालुका आणि शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने, जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागात वंचित बहुजन आघाडी ग्रामशाखा व वार्ड शाखेच्या फलकाचे उद्घाटन युवा जिल्हाध्यक्ष किरणभाऊ मगरे व जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

चांदवड तालुक्यातील तालुकाध्यक्ष संतोष केदारे शहराध्यक्ष योगेश जगताप यांच्या पुढाकाराने शहरी आणि ग्रामीण भागात कोंबडवाडी,रमाई नगर,पंचशील नगर,सरकारी हॉस्पिटल जवळ,मंगरूळ येथे एकूण सहा शाखा बांधणी करण्यात येवून उद्घाटन आले.

शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हा नेते आनंद आढाव, जिल्हा सहसचिव राजू धिवरे,जिल्हा प्रवक्ता यशवंत निकम, जिल्हा आयटी प्रमख मुकेश खैरनार, मंगेश केदारे, मालेगाव तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, चांदवड तालुका महासचिव प्रवीण वानखेडे यांच्यासह चांदवड तालुका/शहर पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित शाखा पदाधिकारी उपस्थित होते.

मंगरूळ गावी शाखा उद्घाटन करून मंगरूळ येथील वंचित बहुजन आघाडीचे समर्थक, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक निरभवने यांच्यासह इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. आभारप्रदर्शन तालुकाध्यक्ष संतोष केदारे यांनी केले.


       
Tags: nashikPrakash AmbedkarrekhathakurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ ने जाहीर केलेल्या ‘किमान समान कार्यक्रमात’ शेतकऱ्यांची दखल !

Next Post

…अन्यथा अंडरपासला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव उद्घाटन करु !

Next Post
…अन्यथा अंडरपासला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव उद्घाटन करु !

...अन्यथा अंडरपासला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव उद्घाटन करु !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘यलो’ तर कोकणात ‘रेड अलर्ट’ जारी
बातमी

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘यलो’ तर कोकणात ‘रेड अलर्ट’ जारी

by mosami kewat
August 29, 2025
0

‎मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,...

Read moreDetails
औरंगाबादमध्ये ओबीसी समाजातील तरुणाची हत्या : प्रकाश आंबेडकरांची पीडित कुटुंबाला भेट

औरंगाबादमध्ये ओबीसी समाजातील तरुणाची हत्या : प्रकाश आंबेडकरांची पीडित कुटुंबाला भेट

August 29, 2025
वडुले येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांची ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट!

वडुले येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांची ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट!

August 29, 2025
मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन, वाहतुकीत बदल: ‘या’ मार्गांवर बंदी!‎‎

मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन, वाहतुकीत बदल: ‘या’ मार्गांवर बंदी!‎‎

August 29, 2025
मोदींची डिग्री शोधण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून रस्ते खोदकाम – प्रकाश आंबेडकर

मोदींची डिग्री शोधण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून रस्ते खोदकाम – प्रकाश आंबेडकर

August 29, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home