Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रत्येक खुर्चीमागे असलेला क्यूआर कोड स्कॅन करून जनतेकडून मदत

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 27, 2024
in राजकीय
0
प्रत्येक खुर्चीमागे असलेला क्यूआर कोड स्कॅन करून जनतेकडून मदत
       
पुणे – वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तन महासभेला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित आहे. या ठिकाणी उत्स्फूर्तपणे नागरिक वंचितला मदत करीत असून, प्रत्येक खुर्चीमागे क्यूआर कोड असलेले स्टिकर्स चिटकविण्यात आल्याने बसल्याजागी मदत करण्याची व्यवस्था सभेमध्ये करण्यात आली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे फोटो या स्टिकरवर असून, याच ठिकाणी क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. दलित, वंचित, शोषीत समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र संघर्ष करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन आहे. या संकल्पनेवर आधारित १४ तारीख आणि चौथा महिना म्हणजे १४.४ या प्रमाणे १४४, १४४०, १४४००, १४४००० या पद्धतीने नागरिक आपली मदत करीत आहेत.

पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले नागरिक आपले फोन बाहेर काढून क्यूआर कोड स्कॅन करून मदत करीत असून, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

Tags: Prakash AmbedkarpuneSatta Parivartan MahasabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सत्ता परिवर्तन महासभेला उसळला जनसागर

Next Post

सत्ता परिवर्तन महासभेच्या मंचावर सर्व जाती धर्माचे नेते

Next Post
सत्ता परिवर्तन महासभेच्या मंचावर सर्व जाती धर्माचे नेते

सत्ता परिवर्तन महासभेच्या मंचावर सर्व जाती धर्माचे नेते

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
बातमी

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

by mosami kewat
October 2, 2026
0

Satara : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home