Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सत्ता परिवर्तन महासभेच्या मंचावर सर्व जाती धर्माचे नेते

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 27, 2024
in राजकीय
0
सत्ता परिवर्तन महासभेच्या मंचावर सर्व जाती धर्माचे नेते
       
पुणे : सत्ता परिवर्तन महासभेला सर्व जाती धर्माचा प्रंचड जनसमुदाय उसळला आहे. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे नेते देखील मंचावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी, मराठा, मुस्लीम, धनगर आणि वडार समाजाच्या नेत्यांचाही यात सहभाग आहे. यामध्ये ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे, डाॅ. किसन चव्हाण, अरुंधतीताई शिरसाट, नीलेश विश्वकर्मा, प्रियदर्शी तेलंग, अनिल जाधव, इम्तियाज नदाफ, सोमनाथ साळुंखे आदी उपस्थित होते.

सर्व जाती धर्मातील नेत्यांनी वेधले लक्ष

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला पॅटर्नची चर्चा याआधीही झाली आहे. पण ॲड. आंबेडकर यांचे सोशल इंजिनिअरिंग देखील अतिशय महत्वाचे असून, त्याचीही प्रचिती या सत्ता परिवर्तन महासभेत येत आहे. विविध जाती समूहातून तसेच विविध धर्म आणि पंथाचे प्रमुख नेते वंचित बहुजन आघाडीच्या या सत्ता परिवर्तन महसभेसाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मंचावर आहेत. ही बाब लक्षवेधी ठरत आहे.

Tags: Prakash AmbedkarpuneSatta Parivartan MahasabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रत्येक खुर्चीमागे असलेला क्यूआर कोड स्कॅन करून जनतेकडून मदत

Next Post

प्रवीण रणबागुल यांनी दिला 144000 रुपयांचा चेक

Next Post
प्रवीण रणबागुल यांनी दिला 144000 रुपयांचा चेक

प्रवीण रणबागुल यांनी दिला 144000 रुपयांचा चेक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home