मुंबई : एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलत असताना शिंदे-फडणवीस- अजित पवार या सरकारच्या भवितव्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे की, माझ्या अंदाजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाईल असं मला दिसत आहे .
मी एक मानतो, ते ऑटोरिक्षा चालवून मुख्यमंत्री झालेत. पण पद टिकवावं कस ? ते टिकवण्यासाठी त्यांच्याकडे माणसं नाहीत. म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्यापूर्वीच त्यांच मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडले.
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग;जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!
मुलीसह 8 जण गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा दाखल! परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथे गंभीर घटना घडली...
Read moreDetails






