Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कंत्राटीकरणाविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 9, 2023
in बातमी
0
कंत्राटीकरणाविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार !
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

नाशिक : शासकीय नोकऱ्यांचे व शैक्षणिक संस्थांचे कंत्राटीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात नाशिक येथे एल्गार मोर्चाचे आयोजन ता. ९ नोव्हेंबर रोजी ,करण्यात आले होते. बि. डी. भालेकर मैदान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता. सर्व प्रकारची कंत्राटीभरती रद्द करा, सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा, फी वाढ रद्द करा, तसेच पेपरफुटीसंदर्भात कडक कायदा करा अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा काढण्यात आला.

सरकार कंत्राटीकरणासारखे कायदे, नियम करत आहे याचा अर्थ सरकार त्यांनी भाडयानं द्यायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रात १२ ते २० प्रस्थापित कुटुंबे आहेत त्यांनी महाराष्ट्रातील पाण्यावर ताबा ठेवला आहे धरणे कुठे बांधायची, पाणी कुठ फिरवायचं हे ते ठरवतात यामुळे इथले साखर कारखाने, शेती उद्योग इत्यादी या प्रस्थापित कुटुंबाकडे आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के समाज शिक्षण आणि नोकरी यांपासून कायम वंचित राहिला आहे असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.

शिंदे- फडणवीस -अजित पवार यांच्या आर्थिक हित संबंधासाठी कंत्राट देऊन इथल्या वंचित, गोरगरीब, कष्टकरी समुहातील तरुण-तरुणींना वंचित ठेवण्याचं सरकारच षडयंत्र आहे. असा घणाघात सुजात आंबेडकरांनी सरकारवर घातला.


       
Tags: Anjalitai AmbedkarmaharashtrgovernmentmahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

… तर एकनाथ शिंदे यांच मुख्यमंत्रीपद जाईल – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

‘वंचित’ ला कॉंग्रेससोबत युती करायची नाही हा खोडसाळ प्रचार – सिद्धार्थ मोकळे

Next Post
‘वंचित’ ला कॉंग्रेससोबत युती करायची नाही हा खोडसाळ प्रचार – सिद्धार्थ मोकळे

'वंचित' ला कॉंग्रेससोबत युती करायची नाही हा खोडसाळ प्रचार - सिद्धार्थ मोकळे

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा वापर करत ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट !
राजकीय

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा वापर करत ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट !

मुंबई : आझाद मैदान मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि. ८ डिसेंबर रोजी शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या ...

December 9, 2023
आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती – फारुक अहमद
राजकीय

आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती – फारुक अहमद

मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानावर काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांती महासभेचे आयोजन केले होते. या सभेला वंचित बहुजन ...

December 9, 2023
इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये ‘शांतीसेना’ पाठवण्याचा ठराव संसदेत मंजूर व्हावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

मुंबईतील शांती महासभेला मुस्लीमांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती

मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या ...

December 9, 2023
संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !
बातमी

संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

मुंबई( ८डिसेंबर) : आंतरराष्ट्रीय बजरंग दल आयोजित एका कार्यक्रमात एका साधू परमहंस याने भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ...

December 8, 2023
मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !
बातमी

मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !

मुंबई( ८ डिसेंबर): इस्राईलकडून पॅलेस्टाईन मधील गाझा येथे होत असलेले बॉम्ब हल्ले थांबावेत आणि तिथे शांती राहावी यासाठी वंचित बहुजन ...

December 8, 2023
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क