मुंबई : एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलत असताना शिंदे-फडणवीस- अजित पवार या सरकारच्या भवितव्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे की, माझ्या अंदाजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाईल असं मला दिसत आहे .
मी एक मानतो, ते ऑटोरिक्षा चालवून मुख्यमंत्री झालेत. पण पद टिकवावं कस ? ते टिकवण्यासाठी त्यांच्याकडे माणसं नाहीत. म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्यापूर्वीच त्यांच मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडले.
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने...
Read moreDetails





