Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेस नेते अफसर खान यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 2, 2024
in राजकीय
0
काँग्रेस नेते अफसर खान यांचा  वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
       
औरंगाबाद :  औरंगाबाद येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात काँग्रेस नेते, औरंगाबाद मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वावर विश्वास ठेऊन, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. 

या प्रसंगी युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहर अध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पी. के. दाभाडे, प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, माजी नगरसेवक जावेद कुरेशी, पूर्व युवा शहराध्यक्ष अफसर पठाण, मंगेश निकम, रवि रत्नपारखे,  सुभाष कांबळे, सागर थोडपकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Afsar KhanCongressMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत

Next Post

वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

Next Post
वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
बातमी

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 1, 2026
0

मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन...

Read moreDetails
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home