Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 2, 2024
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत
       
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भात दिलेल्या निर्णयाचे आपल्या एक्स हॅण्डलवरून कौतूक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी याविषयी सातत्याने आवाज उठवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली ही अतिशय चांगली बाब आहे. मतमोजणीच्या तारखेपूर्वी व्हीव्हीपॅटमोजणीचे निर्देश दिले जातील, अशी आम्हाला आशा आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. यामुळे मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकरांनी हे ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कौतूक केले आहे.

Tags: EVMPrakash Ambedkarsupreme courtVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरून भाजपचा प्रचार !

Next Post

काँग्रेस नेते अफसर खान यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Next Post
काँग्रेस नेते अफसर खान यांचा  वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेस नेते अफसर खान यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

पंढरपूर : पंढरपूरमध्ये भाळवणी येथे सुरू असलेला खडीक्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासह नव्याने प्रस्तावित खडीक्रशर, आरएमसी प्लांट, डांबर प्लांट तसेच अवैधरित्या...

Read moreDetails
अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

September 11, 2026
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

September 10, 2026
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026
राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home