बातमी

उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा – ॲड. प्रकाश आंबेडकर

आरएसएस-भाजपला रोखण्याचे आंबेडकरवादी, सेक्युलर मतदारांना आवाहन मुंबई / प्रतिनिधी :  उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव...

Read more

बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट!

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध पोलीस चौकशीला परवानगी देण्याची मागणी मुंबई/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा...

Read more

Prakash Ambedkar : “शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला हवे, त्याची स्मशानभूमी करू नये”

मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाची मागणी करण्यात आली आहे. शिवजीपार्कवर स्मारक करावे का असा प्रश्न विचारला असता...

Read more

Budget 2022 : निर्मला सीतारमन आज मांडणार देशाचं बजेट.

नवी दिल्ली : आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम देशाचं बजेट (Budget) मांडतील. हे त्यांचं चौथं बजेट असणार आहे. ५ राज्यांच्या...

Read more

Pegasus : नरेंद्र मोदींनी २०१७ला ‘Pegasus’ विकत घेतला; न्यू यॉर्क टाइम्स चा दावा.

नवी दिल्ली : २०१७ साली नरेंद्र मोदींनी 'Pegasus' हे हेरगिरी करणारं software खरेदी केल्याचा दावा न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने...

Read more

बच्चू कडुंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता!

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी कडून यापूर्वीच करण्यात आला होता. जिल्हा...

Read more

सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक – प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, हा निर्णय असंवैधानीक असून सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता...

Read more

धुळ्यात ३० वर्षीय भटक्या विमुक्त समाजातील महिलेची हत्या.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मोहिनी नितीन जाधव या ३० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येला भाजप नगराध्यक्ष अग्रवाल व...

Read more

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली हज हाऊसच्या सिईओची भेट – सकारात्मक चर्चा

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि मुस्लिम आघाडीच्या सदस्यांनी हज हाऊस मुंबई येथे श्री. याकूब शेख साहब (CEO) यांची भेट घेतली...

Read more

कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी कडून भेदभावविरोधी धोरणात ‘जाती’चा समावेष

कॅलिफोर्निया : जात ही एक दिवस जागतिक समस्या होईल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. भारताचा "जातीय" समाज जसजसा जगभरात पसरेल,...

Read more
Page 34 of 42 1 33 34 35 42
सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या  उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

क्रिमीलेयर हे आरक्षण संपवण्याचे तंत्र – सिद्धार्थ मोकळे

मुंबई : क्रिमीलेयर आरक्षण संपवण्याचे तंत्र आहे. ओबीसी आरक्षणात क्रिमीलेयर आणून ओबीसींचे आरक्षण निकामी करण्यात आले, आता एससी, एसटी या ...

ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

आकाश शेलार महाराष्ट्रात साधारण एक वर्षांपासून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषण करत आहेत. ओबीसी कोट्यातून ...

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार

ॲड. प्रकाश आंबेडकर : महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण यात्रा मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. ...

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकर : आरएसएस संविधान विरोधी आहे मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून स्वीकारतो का ...

आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?

आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?

आकाश शेलार आज शहरात आणि खेड्यांत जो ओबीसी समाज मध्यमवर्गीय म्हणून राहत आहे. त्याचे श्रेय जाते मंडल आयोगाला. व्ही. पी. ...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts