]]>
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली
https://eprabuddhbharat.com/mirabai-chanu-wins-silver-medal-asian-games-2026-india-weightlifting/
Wed, 23 Sep 2026 10:33:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20350Mirabai Chanu Asian Games Silver Medal: ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या भारताच्या स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेतही पदक पटकावले आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चानूने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करत आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मीराबाई चानूच्या कारकिर्दीत ऑलिम्पिक रौप्यपदक, […]
]]>जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल
https://eprabuddhbharat.com/india-women-cricket-defeat-japan-by-8-wickets-asian-games-2026-semifinal-qualification/
Fri, 18 Sep 2026 10:45:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20244Asian Games 2026, India into Semifinal : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी देत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने जपानचा अवघ्या ५७ धावांत डाव गुंडाळला आणि त्यानंतर केवळ ५ षटकांत २ विकेट्स गमावत ५९ धावा करून ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारताने जपानला प्रथम […]
]]>भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता
https://eprabuddhbharat.com/india-afghanistan-t20-series-september-2026-arun-jaitley-stadium-bangladesh-tour/
Wed, 12 Aug 2026 09:13:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19424नवी दिल्ली: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) सप्टेंबर २०२६ मध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची घोषणा केली आहे. ही संपूर्ण मालिका नवी दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत अफगाणिस्तान यजमानाची भूमिका बजावणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या तारखांना आणि ठिकाणाला मान्यता दिली असून, एसीबीचे मुख्य कार्यकारी […]
]]>चाळीसगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/chalisgaon-vba-demands-compensation-for-heavy-rain-affected-farmers-submits-memorandum-to-tehsildar/
Thu, 06 Aug 2026 06:04:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19220चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, चाळीसगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये तातडीने संयुक्त पंचनामे करणे, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, पीक विम्याचा […]
]]>पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य
https://eprabuddhbharat.com/sharmila-dhankhar-wins-historic-para-athletics-gold-shilpa-shaila-bags-bronze-at-commonwealth-games-2026/
Tue, 28 Jul 2026 11:37:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19122Commonwealth Games : सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अनेक प्रेरणादायी कामगिरी समोर येत आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे पॅरा-ॲथलेटिक्सपटू शर्मिला धनखड. महिलांच्या F57 गोळाफेक (Shot Put) प्रकारात 9.81 मीटरचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो नोंदवत त्यांनी सुवर्णपदक जिंकत भारताला पॅरा-ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्ण मिळवून दिले. ४० वर्षीय शर्मिलाने ९.८१ मीटर गोळा फेकत हंगामातील सर्वोत्तम […]
]]>कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!
https://eprabuddhbharat.com/commonwealth-games-2026-gyaneshwari-yadav-wins-silver-medal-in-womens-53kg-weightlifting/
Tue, 28 Jul 2026 06:13:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19108ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लय कायम असून, महिला वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादव हिने भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली आहे. ५३ किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत तिने रौप्यपदक पटकावले आणि भारताला स्पर्धेतील पाचवे पदक मिळवून दिले. स्पर्धेदरम्यान ज्ञानेश्वरीने स्नॅचमध्ये ८८ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो वजन उचलत […]
]]>कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक
https://eprabuddhbharat.com/mirabai-chanu-golden-hat-trick-india-first-gold-commonwealth-games-2026/
Mon, 27 Jul 2026 07:12:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19085Mirabai Chanu, Commonwealth Games 2026 : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या 48 किलो वजनी गटात तिने एकूण 190 किलो (स्नॅच 85 किलो + क्लीन अँड जर्क 105 किलो) वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह मीराबाईने कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासात […]
]]>अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय
https://eprabuddhbharat.com/anahat-singh-becomes-first-indian-to-win-junior-squash-world-championship/
Sun, 26 Jul 2026 07:27:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19065Anahat Singh : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडाविश्वासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. अवघ्या १८ वर्षांच्या अनाहत सिंगने कॅनडामध्ये पार पडलेल्या ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली असून, तिच्या या यशामुळे भारतीय स्क्वॉशला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. अंतिम फेरीत […]
]]>पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास
https://eprabuddhbharat.com/pv-sindhu-creates-history-wins-japan-open-2026-title/
Sun, 19 Jul 2026 10:30:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18895टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन २०२६ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली. बीडब्ल्यूएफ सुपर-७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने यजमान जपानच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या विजयासह जपान ओपन जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय […]