Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

अवघ्या 38 चेंडूंत 113 धावा! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने भारताला मिळवून दिला विजय

mosami kewat by mosami kewat
October 27, 2026
in क्रीडा, बातमी
0
अवघ्या 38 चेंडूंत 113 धावा! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने भारताला मिळवून दिला विजय
       

Abhishek Sharma IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या 38 चेंडूंत 113 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 11 षटकार मारले. अभिषेकने केवळ 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांचा या दमदार खेळीने चाहते फिदा झाले आहे. सर्वत्र अभिषेक शर्माचे चर्चा होत आहे. 

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. डॅरिल मिचेलने नाबाद 89 धावांची खेळी केली. त्याने 52 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. फिन ॲलनने 40, तर बेव्हन जेकब्सने नाबाद 39 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 43 चेंडूंत 133 धावांची भागीदारी केली. अभिषेकच्या शतकामुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. भारताने अवघ्या 13.2 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा केल्या आणि सामना जिंकला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने दोन विकेट घेतल्या. 


       
Tags: Abhishek SharmaAbhishek Sharma IND vs NZ 3rd T20cricketIndia vs New ZealandMatch
Previous Post

टॉरंट समूहाच्या १८४ कोटींच्या निवडणूक रोख्यांच्या बदल्यात भाजपने सह्याद्रीचा बळी दिला ! – राजेंद्र पातोडे

Next Post

नांदेडमध्ये ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात

Next Post
नांदेडमध्ये ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात

नांदेडमध्ये 'जय भीम Gen Z' टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेडमध्ये ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात
बातमी

नांदेडमध्ये ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल; सुजात आंबेडकर तरुणांशी संवाद साधणार सुजात

by Akash Shelar
October 27, 2026
0

नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SC, ST, OBC समूहातील Gen Z तरुणांशी संवाद साधणारा विशेष उपक्रम 'जय भीम Gen...

Read moreDetails
अवघ्या 38 चेंडूंत 113 धावा! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने भारताला मिळवून दिला विजय

अवघ्या 38 चेंडूंत 113 धावा! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीने भारताला मिळवून दिला विजय

October 27, 2026
टॉरंट समूहाच्या १८४ कोटींच्या निवडणूक रोख्यांच्या बदल्यात भाजपने सह्याद्रीचा बळी दिला ! – राजेंद्र पातोडे

टॉरंट समूहाच्या १८४ कोटींच्या निवडणूक रोख्यांच्या बदल्यात भाजपने सह्याद्रीचा बळी दिला ! – राजेंद्र पातोडे

October 27, 2026

‘सब चंगा सी’चा आव विरुद्ध गरिबांचे वास्तव: एफएमसीजी आकडे काय सांगतात?

October 27, 2026
वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

वंचित बहुजन आघाडीत डॉ. श्याम नेमाडे आणि संदेश घनबहादूर यांचा जाहीर प्रवेश

October 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home