Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

mosami kewat by mosami kewat
July 28, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!
       
ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लय कायम असून, महिला वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादव हिने भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली आहे. ५३ किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत तिने रौप्यपदक पटकावले आणि भारताला स्पर्धेतील पाचवे पदक मिळवून दिले.

स्पर्धेदरम्यान ज्ञानेश्वरीने स्नॅचमध्ये ८८ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो वजन उचलत एकूण १९९ किलो वजन उचलण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण प्रदर्शनामुळे तिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

ज्ञानेश्वरी यादव ही छत्तीसगडमधील राजनंदनगाव येथील राहणारी असून २०२३ च्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने ज्युनिअर आणि सिनिअर अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक जिंकून आपली ताकत सिद्ध केली होती. यंदाच्या ग्लासगो स्पर्धेत सुवर्णपदक थोडक्यात हुकले असले, तरी रौप्यपदक जिंकत ज्ञानेश्वरीने पुन्हा एकदा भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. 

Tags: Commonwealth Games 2026Sport
Previous Post

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

Next Post

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

Next Post
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home